पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांच्या देहत्यागानंतर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण
पू. माईणकरआजी यांना कसलीच आसक्ती नव्हती. त्या मायेत असूनही नसल्याप्रमाणे होत्या. त्यांचे अंतःकरण प्रभूच्या भक्तीमध्ये समाधानी होते. त्यामुळे त्यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतांना साधकांचे मन शांत आणि समाधानी होत होते.