पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांनी संतपद गाठल्यानंतर साधकांनी व्यक्त केलेले मनोगत

‘पू. चपळगावकरकाका हे न्यायाधीश संत होण्याचे पहिले उदाहरण !’ – श्री. नागेश गाडे, संपादक, सनातन प्रभात नियतकालिक समूह

कर्मयोग आणि भक्तीयोग यांचा उत्कृष्ट संगम असलेले सनातनचे ९७ वे संत पू. सुधाकर चपळगावकर यांंचा साधनाप्रवास !

पू. सुधाकर चपळगावकरकाका यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची सात्त्विक जीवनशैली आणि त्यांचे विविध गुण

२६ मे २०२१ या दिवशी (वैशाख पौणिमा) योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांचे रहाणीमान, सात्त्विक जीवनशैली आणि त्यांचे आध्यात्मिक गुण यांविषयी येथे देत आहोत.

गुरुभक्तीचा आदर्श असलेले प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे शिष्य प.पू. भास्करकाका !

प.पू. भास्करकाकांनी त्यांची गुरूंशी झालेली प्रथम भेट, गुरूंची केलेली सेवा इत्यादींविषयी पूर्वायुष्यातील कुणालाही कधीही न सांगितलेले प्रसंग सांगितले. हे प्रसंग साधना करणार्‍या आम्हा सर्वांनाच मार्गदर्शक ठरतील, असे आहेत. त्यातील काही प्रसंग येथे देत आहे.

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांची त्यांच्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आजी श्रीमती अश्विनी प्रभु यांना जाणवलेली वैशिष्ट्ये !

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा वैशाख शुक्ल पक्ष दशमी (२२ मे) या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त पू. भार्गवराम प्रभु यांची वयाच्या अडीच ते साडेतीन वर्षे या कालावधीतील त्यांची आजी श्रीमती अश्विनी प्रभु यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. 

कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे आनंदी राहून त्याला सामोरे जाणारे सनातनचे १०७ वे संत पू. डॉ. नंदकिशोर वेद !

पू. डॉ. नंदकिशोर वेद यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावरही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे या दुर्धर व्याधीत त्यांनी भावजागृतीचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना आनंदी आणि भावस्थितीत रहाता आले.

कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे आनंदी राहून त्याला सामोरे जाणारे पू. डॉ. नंदकिशोर वेद !

पू. डॉ. नंदकिशोर वेद यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावरही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे या दुर्धर व्याधीत त्यांनी भावजागृतीचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना आनंदी आणि भावस्थितीत रहाता आले.

शांत, प्रेमळ स्वभाव आणि अखंड नामजप यांमुळे आनंदावस्थेत असणार्‍या सनातनच्या ८६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकर !

शांत, आनंदी स्वभाव आणि प्रेमभाव यांमुळे त्यांनी आश्रमातील साधकांना प्रेम अन् आनंद दिला. साधकांची साधना व्हावी, यासाठी त्या साधकांना नामजपाचे आणि अनुसंधानात रहाण्याचे महत्त्व सांगून साधनेला प्रोत्साहन द्यायच्या.

‘नाम’ आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर’ एवढेच भावविश्‍व असलेल्या अन् आयुष्याच्या अंतकाळी रामनाथी आश्रमातील वास्तव्याचा लाभ करून घेऊन आध्यात्मिक प्रगती करून घेणार्‍या पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) !

२१ मे या दिवशी रामनाथी आश्रमातील संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकर यांच्या देहत्यागानंतरचा अकरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने…

पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या घेतलेल्या अंत्यदर्शनाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे

‘११.५.२०२१ या दिवशी मध्यरात्री पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) यांनी देहत्याग केला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता.