हिंदुत्वाची तुलना आतंकवाद्यांशी करणारे हिंदुद्वेष्टे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या प्रतिकृतीचे सांखळी येथे ‘वन्दे मातरम्’ गटाने केले दहन

नेते सलमान खुर्शिद यांनी त्यांच्या नवीन पुस्तकामध्ये हिंदुत्वाची तुलना ‘इस्लामिक स्टेट’ आणि ‘बोको हराम’ या जिहादी आतंकवादी संघटनांशी केली आहे.

इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतचे नियमित वर्ग चालू करण्याची आधुनिक वैद्यांच्या तज्ञ समितीची शिफारस

कृती दल समिती अंतिम निर्णय घेणार

रुमडामळ (मडगाव) येथे धर्मांधांकडून मोर्चा काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी मान्यता न दिल्याने फसला

त्रिपुरामध्ये मशिदी पाडल्याच्या कथित घटनेचे प्रकरण
रुमडामळ परिसरात तणाव
पोलीस आल्यावर बंद दुकाने उघडली

गोव्यातील ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेसाठी १५ चित्रपटांची सूची प्रसिद्ध

आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेसाठी वैशिष्ट्यपूर्ण कथेवर आधारित जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट निवडले जातात. हे चित्रपट पुढे ‘सुवर्ण मयुर’ आणि इतर पुरस्कारांच्या स्पर्धेत समाविष्ट केले जातात.

गोवा शासन महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पिंक फिमेल फोर्स’ सिद्ध करण्याच्या विचारात !  डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

महिलांना स्वरक्षण प्रशिक्षण शिकवण्यासमवेत समाजाला धर्मशिक्षण दिल्यास समाजात नीतीमत्ता निर्माण होऊन महिलांवरील आक्रमणे थांबतील !

वागातोर, कायसूव आणि शापोरा येथील नागरिकांचे अनियमित पाणीपुरवठ्यामुळे ‘रस्ता बंद’ आंदोलन

पावसाळा संपून १ मासही उलटला नसतांना पाणीपुरवठा अनियमित होणे, हे प्रशासनाची पाणीपुरवठा यंत्रणाच अयोग्य असल्याच दर्शवते !

चोडण परिसरात अनेक ठिकाणी बांध फुटल्याने पाणी शेतात शिरले : पोंबुर्पा ते चोडण जोडरस्ताही पाण्याखाली

चोडण परिसरात अनेक ठिकाणी बांध फुटल्याने भरतीच्या पाण्याचा फटका प्रवाशांसमवेत शेतकार्‍यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने येथील शेतजमीन नापिक होत चालली आहे.

साधनेत मनमोकळेपणाने बोलणे आणि मनातील विचारांना योग्य दिशा देणे महत्त्वाचे ! – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चालू असलेल्या ‘युवा साधना शिबिरा’त मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

बंगालमध्ये महिलांवर झालेच्या अत्याचारावरून मी तृणमूल काँग्रेसचा निषेध करतो !  डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकशाही म्हणजे काय ? हे अगोदर शिकून घेतले पाहिजे आणि त्यानंतरच इतर राज्यांचा दौरा केला पाहिजे. गोव्यात कुठलाही राजकीय पक्ष येऊ शकतो; मात्र राजकारणात घराणेशाही रुजवायला देऊ नये.

मडगाव येथील ‘दिंडी’ उत्सवाला उद्यापासून प्रारंभ

या वर्षी ‘दिंडी’ उत्सवाला गुरुवार, ११ नोव्हेंबर या दिवशी प्रारंभ होणार आहे आणि तिचा गुरुवार, १८ नोव्हेंबर या दिवशी समारोप होणार आहे. दिंडी उत्सवाचा मुख्य दिवस बुधवार, १७ नोव्हेंबर या दिवशी आहे.