६० वर्षांवरील नागरिकांसाठी शासनाची ‘देवदर्शन’ मोहीम
राज्यशासनाने ६० वर्षांवरील नागरिकांसाठी ‘देवदर्शन’ योजना सिद्ध केली आहे. या योजनेच्या अंतर्गत ६० वर्षांवरील नागरिकांना एका दिवसात राज्यातील सर्वच मंदिरांचे दर्शन घडवण्यात येणार आहे.
राज्यशासनाने ६० वर्षांवरील नागरिकांसाठी ‘देवदर्शन’ योजना सिद्ध केली आहे. या योजनेच्या अंतर्गत ६० वर्षांवरील नागरिकांना एका दिवसात राज्यातील सर्वच मंदिरांचे दर्शन घडवण्यात येणार आहे.
या शिबीरात ‘सनातनच्या ग्रंथांचा अभ्यास कसा करावा ?’, ‘समष्टी सेवेला अनुसरून गुणकौशल्यांचा विकास कसा करावा ?’, ‘वेळेचे नियोजन कसे करावे ?’, ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठीचे प्रयत्न’ आदी विषयांवर मार्गदर्शन असेल.
४ युवतींची सुटका करून त्यांना मेरशी येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आले, तर दलाल प्रवीण बोराटे याच्या विरोधात ‘भादंसं’चे कलम ३७९ (अ) (२) आणि वेश्याव्यवसाय प्रतिबंधक कायद्याचे कलम ३,४ आणि ५ अंतर्गत गुन्हा प्रविष्ट केला आहे.
ख्रिस्ती नववर्षाच्या प्रारंभी देशातील ५ राज्यांच्या निवडणुका होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ७ नोव्हेंबर या दिवशी झाली. नवी देहली येथे ‘हायब्रीड’ पद्धतीने झालेल्या या बैठकीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले.
याला उत्तरदायी असणार्यांकडून हा खर्च शासनाने वसूल करावा ! जनतेच्या म्हणजेच शासनाच्या पैशांतून हा दंड भरायला नको !
‘गोवा पोर्तुगिजांच्या कह्यातून मुक्त झाला; मात्र लोकांमधील गुलामी मानसिकता अजूनही तशीच आहे. याविषयी पुढील प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे शोधणे अपेक्षित आहे.
इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत प्रत्यक्ष वर्ग सर्वच ठिकाणी चालू झालेले नाही
गोव्याची राजधानी पणजी आता जुगाराची राजधानी होऊ लागली आहे. तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई न केल्याने आम्ही दिवसाढवळ्या कॅसिनोत जाऊन हा प्रकार उघडकीस आणला, असे परशुराम सेनेचे श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी सांगितले.
सध्या भाजपला मगोपशी युती हवी आहे; मात्र मगो पक्षाने कडक धोरण अवलंबले आहे. पक्षाचे नेते श्री. सुदिन ढवळीकर यांनी भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाशी युती करण्याचा निर्णय १५ डिसेंबरनंतर कधीही होऊ शकतो, असे निवेदन केले आहे.
राज्यशासनाच्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेल यांचे दर प्रतिलिटर ७ रुपये घटणार आहे. केंद्र आणि राज्य शासन यांच्या या निर्णयांमुळे एकंदरीत राज्यात पेट्रोलचा दर १२ रुपयांनी, तर डिझेल १७ रुपयांनी स्वस्त होणार आहे.