छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसअभावी रिक्शाचालक हवालदिल !

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसअभावी रिक्शाचालक हवालदिल !

घंटोन्‌घंटे रांगेत थांबूनही गॅस मिळत नसल्याने संतप्त झालेल्या रिक्शाचालकांनी ३० मार्च या दिवशी शहरात भव्य मोर्चा काढून प्रशासनाचा तीव्र निषेध केला.

पेट्रोलअभावी कामगारच न आल्याने सिंहस्थ कुंभपर्वाची कामे थांबली !

पेट्रोलअभावी कामगारच न आल्याने सिंहस्थ कुंभपर्वाची कामे थांबली !

‘सध्याची इंधनाची अडचण पहाता सिंहस्थ कुंभपर्वाची कामे वेळेत पूर्ण करणे अशक्य होईल. जिल्हा प्रशासनाने वेळीच नोंद घेऊन इंधन टंचाईची समस्या दूर करावी’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची गर्दी !

मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची गर्दी !

इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांमध्ये चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या २१ दिवसांत मिळणारा घरगुती सिलिंडरचा कालावधी २५ दिवसांचा करण्यात आला आहे; परंतु नोंदणी करूनही अनेक दिवस गॅस सिलिंडर मिळत नाही.

गोव्यात घरगुती गॅस सिलिंडर आणि इंधन यांची टंचाई नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात घरगुती गॅस सिलिंडर आणि इंधन यांची टंचाई नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा  राज्यात घरगुती गॅस आणि इंधन यांची कमतरता नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनतेला दिले आहे. नागरिकांनी घाबरून खरेदी करून साठा करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘‘घरगुती ग्राहकांना त्यांचे गॅस सिलिंडर आरक्षण केल्यानंतर १५ दिवसांच्या आत मिळतील.

भाविकांसाठी महाप्रसादाचा वेळ वाढवला !

भाविकांसाठी महाप्रसादाचा वेळ वाढवला !

युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅसच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे श्रीदेव गणपतीपुळे प्रशासनाने गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी खिचडी प्रसाद भोजनाची वेळ एक घंट्याने वाढवली आहे.

नागरिकांनी ‘एल्.पी.जी.’ला पर्याय म्हणून ‘पी.एन्.जी.’ गॅसचा वापर करावा ! – सहकार आयुक्त दीपक तावरे

नागरिकांनी ‘एल्.पी.जी.’ला पर्याय म्हणून ‘पी.एन्.जी.’ गॅसचा वापर करावा ! – सहकार आयुक्त दीपक तावरे

नागरिकांनी ‘लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस’ला (एल्.पी.जी.) पर्याय म्हणून स्वस्त, सुरक्षित आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेला ‘पाईप्ड् नॅचरल गॅस’चा (पी.एन्.जी.) वापर करावा, असे आवाहन सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले आहे.

एल्.पी.जी. गॅसअभावी विदर्भात बेकरी व्यवसाय ठप्प !

एल्.पी.जी. गॅसअभावी विदर्भात बेकरी व्यवसाय ठप्प !

देशावरील या आर्थिक संकटाचा सामना करण्यास सरकार, प्रशासन, नागरिक सिद्ध आहेत का ?

आयातीवर आधारित स्वयंपाक : अमेरिकेशी व्यवहारामुळे भारताचे वायू धोरण अधिक सुरक्षित…?

आयातीवर आधारित स्वयंपाक : अमेरिकेशी व्यवहारामुळे भारताचे वायू धोरण अधिक सुरक्षित…?

अमेरिकेच्या ‘एल्.एन्.जी.’ अन् ‘एल्.पी.जी.’ यांच्या पुरवठ्यातील वैविध्य आखाती प्रदेशाची जागा घेणार नाही. त्यामुळे भारताला किमतींविषयीच्या वाटाघाटी आणि संकटाच्या व्यवस्थापनामध्ये अधिक वाव मिळतो.

राज्यातील हॉटेल-उपाहारगृहे यांना ५० टक्के गॅस पुरवठा होणार !

राज्यातील हॉटेल-उपाहारगृहे यांना ५० टक्के गॅस पुरवठा होणार !

राज्यातील हॉटेल आणि उपाहारगृहे यांना ५० टक्के गॅस पुरवठा होणार आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध !  – वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी

सातारा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध ! – वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच गॅस वितरणात अडथळा आणू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.