
मुंबई, २८ मार्च (वार्ता.) – मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरसाठी विविध एजन्सीच्या कार्यालयांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. गॅस एजन्सींच्या बाहेर सिलिंडरसाठी मोठ्या रांगा लागत आहेत. नागरिकांच्या गर्दीमुळे वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.
इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांमध्ये चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या २१ दिवसांत मिळणारा घरगुती सिलिंडरचा कालावधी २५ दिवसांचा करण्यात आला आहे; परंतु नोंदणी करूनही अनेक दिवस गॅस सिलिंडर मिळत नाही. नोंदणी करणार्यांऐवजी एजन्सीच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन नागरिक सिलिंडर घेत आहेत. यामध्ये काही नागरिक पुरवठा बंद होईल, या भीतीने अतिरिक्त सिलिंडर आणून ठेवत आहेत.
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !