अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई – राज्यातील हॉटेल आणि उपाहारगृहे यांना ५० टक्के गॅस पुरवठा होणार आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यातील हॉटेल, ढाबे, उपाहारगृहे, औद्योगिक खानावळी, अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय, राज्यशासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांद्वारे चालवण्यात येणार्या अनुदानित खानावळी, ‘कम्युनिटी किचन’ (सर्वांसाठीचे स्वयंपाकघर) यांच्यासाठी ५० टक्के एल्.पी.जी. पुरवठा करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. ‘या आदेशाचे पालन केले जाईल’, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. यामुळे हॉटेलचालकांना दिलासा मिळेल.
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !