ईदमुळे पूर्वनियोजित श्री गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकींच्या दिनांकात पालट करण्याचा धारावी पोलीस ठाण्याचा फतवा !
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण होतो ? याचा विचार न करता हिंदूंना नमते घ्यायला लावणारे हिंदुद्रोही पोलीस !
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण होतो ? याचा विचार न करता हिंदूंना नमते घ्यायला लावणारे हिंदुद्रोही पोलीस !
अनंत चतुर्दशीनिमित्त १७ सप्टेंबर या दिवशी ११ दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्या दृष्टीने मुंबई महापालिका प्रशासनाची सिद्धता पूर्ण झाली आहे.
सध्याचा काळ पहाता राष्ट्र आणि हिंदु धर्म यांवर सर्व स्तरांतून आक्रमणे होत आहेत, द्रष्टे संत सांगत असलेला आपत्काळही वेगाने समीप येत आहे. काळानुसार संघटनाचीही आवश्यकता आहे.
श्री गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. १७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला आरंभ होणार आहे.
समाजाची सात्त्विकता दिवसेंदिवस अल्प होत असल्यामुळे उत्सवांमधील गैरप्रकार वाढत आहेत. समाजाला ‘एक गाव एक गणपति’ ही संकल्पना समजण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक !
‘मोहरमच्या मिरवणुकीवर आक्रमण’ अशी बातमी कधीतरी वाचनात येते का ? याउलट हिंदूंच्या मिरवणुकींवर धर्मांध मुसलमान नेहमीच आक्रमण करतात !
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून झाडांवरती विद्युत् रोषणाई करण्यास प्रतिबंध घातलेला असतांनाही हे बंदी आदेश धुडकावत शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांकडून झाडांवर विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे.
देखाव्यांवरील वायफळ व्यय टाळून तरुण पिढीला व्यसनातून मुक्त करून त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार व्हावेत, असे मंडळातील कार्यकर्त्यांना वाटले. त्यामुळे कीर्तन महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला
नालासोपारा (जिल्हा पालघर) – येथील डिसिल्वानगर भागात मायकल लोपीस यांनी त्यांच्या घराबाहेर मिरचीची धुरी करून श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक उधळून लावण्याचा प्रयत्न केला. रात्री ८ वाजता येथील साई युवा मंडळाची मिरवणूक जात होती. बोडणनाका येथे रहाणारे निवृत्त ख्रिस्ती शिक्षक मायकल लोपीस यांनी त्यांच्या घराबाहेरील अंगणात पेटत्या निखार्यावर मिरच्या टाकून त्याची धुरी केली आणि मिरवणूक येताच … Read more
हिंदूंनी मिरवणुकीच्या रक्षणासाठी पथके सिद्ध करणे, हाच यावरील उपाय आहे ! मिरवणुकांवरील धर्मांधांची आक्रमणे बंद होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !