कोरोनामुळे शिवनेरीवरील ‘शिवजन्मोत्सव’ साध्या पद्धतीने साजरा होणार !
कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाचा शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मोत्सव हा कोरोनाच्या नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येईल.
कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाचा शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मोत्सव हा कोरोनाच्या नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येईल.
ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे वसंतपंचमीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्री समर्थ कोचिंग सेंटर’मध्ये एका प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
२ वर्षांनंतर वारी भरल्यामुळे भाविकांत उत्साहाचे वातावरण
१ मार्च २०२२ या दिवशी महाशिवरात्र आहे. ‘सनातन संस्थे’च्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त देवळांमध्ये, तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रबोधनासाठी लावण्याकरता बनवलेल्या प्रसारसहित्याचे ‘आर्टवर्क’ नेहमीच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी असा आहे. मात्र ३० जानेवारी या दिवशीच पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाल्याचे पहायला मिळाले.
मकरसंक्रांत (१४ जानेवारी २०२२) ते रथसप्तमी (७ फेब्रुवारी २०२२) पर्यंतच्या पर्वकाळात केलेले दान, जप, तसेच धार्मिक अनुष्ठान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. सध्या मकरसंक्रांतीचा दिवस १४ जानेवारी हा आहे.
‘शिव, मारुति, श्रीकृष्ण, श्रीराम, दत्त, गणपति आणि श्री दुर्गादेवी या सप्तदेवतांपैकी केवळ दत्ताच्याच पादुका असतात आणि त्यांचीच पूजा देवळात अथवा घरी केली जाते. साधकाला पादुकांमधून प्रक्षेपित होणार्या निर्गुण तत्त्वाचा लाभ होतो.
दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा लाभ मिळण्यास साहाय्य होते.