पाकिस्तानला एफ्-१६ विमानांसाठी अमेरिकेकडून साडेतीन सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य !
पाकिस्तानला आतंकवाद्यांपासून असलेल्या भविष्यातील धोक्यापासून बचावासाठी अर्थसाहाय्य ! – अमेरिका
भारताकडून तीव्र निषेध !
पाकिस्तानला आतंकवाद्यांपासून असलेल्या भविष्यातील धोक्यापासून बचावासाठी अर्थसाहाय्य ! – अमेरिका
भारताकडून तीव्र निषेध !
हेरगिरी करणार्या चीनच्या नौकेला श्रीलंकेने त्याच्या बंदरात येण्याची अनुमती दिल्याचे प्रकरण
श्रीलंकेची बाजू घेऊन भारतावर टीका करणार्या चीनला भारताने सुनावले !
‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या गेल्या ७५ वर्षांमध्ये भारताचा जागतिक पातळीवरील प्रभाव वाढत गेलेला आहे. देशाने गेल्या ७५ वर्षांत परराष्ट्रविषयक धोरणांमध्ये कशी कामगिरी केली, याचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.
श्रीलंकेत आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर नियंत्रण मिळवणे, हे तेथील जनतेच्या शक्तीचे प्रतीक आहे. हुकूमशाही, भाऊबंदकी, विकृत पुंजीवाद आणि अहंकार यांनी श्रीलंकेला कधीही न संपणार्या आर्थिक दुष्टचक्रामध्ये अडकवले. असे करणार्या कुटुंबाला जनतेने शेवटी पिटाळून लावले.
चीनच्या सैन्याने तैवानवर नियंत्रण मिळवले, तर त्याचे पुढील लक्ष्य अरुणाचल प्रदेश असेल, असे विधान संरक्षण आणि परराष्ट्रतज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी केले आहे.
भारत तैवान प्रश्नावर चीनला उघड समर्थन देण्याचे टाळत आहे. हा सकारात्मक पालट आहे. यामुळे भारत-तैवान संबंध सुधारण्यास साहाय्य होणार आहे. त्यामुळे भारताने तैवानसाठी स्वतंत्र राजदूत नेमावा.
चीन या नौकेद्वारे भारताच्या संरक्षण यंत्रणांची माहिती मिळवण्याची शक्यता !
जहाजाच्या दौर्याला भारताचा विरोध कायम
सध्या ही नौका तैवानजवळील समुद्रात आहे. या नौकेवर अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे ही नौका श्रीलंकेत पोचली, तर ती तेथून भारतातील काही ठिकाणांची टेहाळणी करून संवेदनशील माहिती गोळा करू शकते.
अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीवरून अमेरिका आणि चीन या देशांमधील वातावरण तापले होते. चीनच्या धमक्यांमुळे हा दौरा रहित केला जाईल, अशी अटकळ होती; पण हा दौरा पूर्णपणे पार पडला आहे. या पार्श्वभूमीवर ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.