सातारा वनविभागाच्या कारवाईमध्ये वाघासह बिबट्याची ११ नखे हस्तगत !

वाघनखे विक्री करणार्‍या दोघांचा आंतरराज्य टोळींशी संबंध असल्याचा संशय.

वने आणि अभयारण्ये टिकवणे अत्यावश्यक !

बेसुमार जंगलतोडीमुळे जंगलावर अवलंबून असणार्‍या आदिवासींना उदरनिर्वाह आणि रोजगार यांसाठी धडपडावे लागत आहे.वने-अभयारण्य वाचवण्यासाठी केवळ समित्या नेमणे पुरेसे नसून प्रत्यक्ष कार्यवाही आणि वनांना हानी पोचवणार्‍यांना कठोर शिक्षा करणेच…..

राज्यातील ७७ टक्के पीकक्षेत्रावर वातावरण पालटाचा परिणाम !

चक्रीवादळे, पूर, पावसाचे पालटते ‘पॅटर्न’ आणि तीव्र तापमान पिकांसाठी सर्वाधिक आघातप्रवण आहे

वृक्षतोड बंदी असतांनाही सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत १६ सहस्र झाडे तोडली !

तोडलेली झाडे जाग्यावरच जाळून टाकल्याचा खोटा पंचनामा

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा तात्काळ झाडे लावा अन्यथा पुढील कामासाठी अनुमती दिली जाणार नाही !

शासनाच्या विभागांना काम करण्यासाठी नोटीस पाठवावी लागत असेल, तर हे विभाग सर्वसामान्य जनतेची कामे कशी करत असतील ?

मुर्टा (जिल्हा धाराशिव) येथे ‘घनदाट वृक्ष लागवड’ मोहिमेअंतर्गत ५० सहस्र वृक्ष लागवडीस प्रारंभ !

धाराशिव येथील जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड चळवळ आवश्यक ! – डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, अध्यक्ष, विश्‍व फाउंडेशन

पर्यावरण दिनानिमित्त विश्‍वनगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम

मोठ्या प्रमाणात लागवड करू इच्छिणार्‍या शेतकर्‍यांना औषधी वनस्पतींची रोपे उपलब्ध करून देणार !

रोपे मिळवण्यासाठी शेतकर्‍यांनी ‘क्षेत्रीय सहसुविधा केंद्र, पश्‍चिम विभागा’च्या ९०२१०८६१२५ या क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेल वर संपर्क साधावा.

नागपूर येथे ‘अजनी वन’ वाचवण्यासाठी पर्यावरणवाद्यांसह आम आदमी पक्षाचे ‘चिपको आंदोलन’ !

‘हा प्रस्तावित ‘इंटर मॉडल स्टेशन हब’ शहराच्या बाहेर नेऊन शहरातील झाडे आणि वनसंपदा सुरक्षित ठेवावी’, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

देश प्रगती करत असतांना पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ! – उदयनराजे भोसले, खासदार, भाजप

‘पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या आणि संवर्धन यांविषयी जागरूकता निर्माण करणे, हा पर्यावरणदिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे.