‘युद्धामुळे आपत्काळात परिस्थिती किती भीषण होऊ शकेल’, याची काही उदाहरणे !
साथीचे रोग पसरणे, तसेच डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये इत्यादी सहजपणे उपलब्ध न होणे
साथीचे रोग पसरणे, तसेच डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये इत्यादी सहजपणे उपलब्ध न होणे
आज अनेक देशांकडे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांच्या तुलनेत अत्यंत शक्तीशाली शस्त्रास्त्रे, अणूबाँब इत्यादी आहेत. हे पहाता तिसरे महायुद्ध किती महाविनाशकारी असेल, याचा अंदाज येतो. पुढे दिलेल्या विवेचनावरून हे अधिक स्पष्ट होईल.
या अंकात काय वाचाल ? -१. महायुद्धाचे भयावह दुष्परिणाम जाणा ! २. संभाव्य महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची सद्यःस्थिती !..
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रातील एक प्रसंग सध्याच्या परिस्थितीविषयी आणि आगामी भीषण काळाविषयी भाष्य करणारा आहे. तो येथे देत आहोत.
कोणती वीजनिर्मिती केंद्रे चालू असूनही अल्प क्षमतेने वीजनिर्मिती करत आहेत आणि कोणती वीजनिर्मिती केंद्रे विजेच्या मागणीअभावी बंद आहेत, याची माहिती घोषित करावी, याविषयी मौन का बाळगले जात आहे ?
राज्यात २-३ दिवस पुरेल इतकाच कोळसा शेष ! इतक्या मोठ्या संकटाचा सामना सरकार कशा प्रकारे करणार आहे, हे जनतेलाही समजायला हवे !
आजपर्यंत पाहिला किंवा ऐकला नाही, असा मोठा आघात भारतावर होणार !
श्रीलंकेच्या चलनाच्या मूल्यात झालेल्या ऐतिहासिक घसरणीनंतर दागिने खरेदी करणार्यांची संख्या अत्यंत अल्प आणि ते विकणारे अधिक झाले आहेत.
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर अचानक तापमानात वाढ झाली आहे. बर्फाची चादर हटल्यामुळे उष्णता वाढून भूमी आणि समुद्र दोघांवरही परिणाम होईल !