केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसकडून पोलिसांत तक्रार !
‘काँग्रेस पक्ष निवडून आल्यास संपूर्ण कर्नाटकमध्ये दंगली उसळतील’, असे केले होते विधान !
‘काँग्रेस पक्ष निवडून आल्यास संपूर्ण कर्नाटकमध्ये दंगली उसळतील’, असे केले होते विधान !
राजकीय स्वार्थासाठी अटकेतील आरोपीची सुटका करणारे राजकीय पक्ष समाजघातकीच होत !
प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक हे संस्था गटातून, तर अमल महाडिक हे ऊस उत्पादक गटातून विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीपासूनच सत्ताधारी महाडिक गटातील सर्व उमेदवार हे आघाडीवर होते.
गोहत्येचे जाहीर समर्थन करणारे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना हीन लेखणारे आणि क्रूरकर्मा टिपू सल्तानचा उदोउदो करणारे सिद्धरामय्या हे हिंदुविरोधीच होते आणि आहेत, हे सुज्ञ हिंदु जनता ओळखून आहे !
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाडी टाकण्यापेक्षा अशा गुंडांचा कायमचा बंदोबस्त का केला जात नाही ?
ते वीरशैव-लिंगायत समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. या वेळी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा उपस्थित होते.
मतदार ओळखपत्र आधारकार्डला जोडण्याच्या मोहिमेत कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या १० मध्ये आहे. जिल्ह्यातील ३१ लाख ४८ सहस्र १९४ मतदारांपैकी २० लाख ४६ सहस्र ३२३ मतदारांचे ओळखपत्र आधारकार्डला जोडलेले असूून ही आकडेवारी ६५ टक्के आहे.
भारताने जर पाकविरुद्ध युद्ध करून जिहादी आतंकवाद नष्ट केला, पाकव्याप्त काश्मीर मुक्त केले, तर भारतियांना आनंदच होईल; सरकार हे धाडस दाखवणार का ?
श्रीरामाचे अस्तित्व नाकारणार्या काँग्रेसींना निवडणुकीच्या वेळी मात्र भगवान श्रीराम आठवतो, हे लक्षात घ्या ! अशा राजकीय हिंदूंना हिंदू ओळखून असून त्यांना त्यांची जागा दाखवतील यात शंका नाही !
भारतात प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याने याला विरोध करता येणार नाही; मात्र अशा प्रकारचे कायदे पालटण्यासाठी जनतेने सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !