फोंडा आणि सांखळी येथे आज पालिका निवडणुकीसाठी मतदान
आज फोंडा आणि सांखळी येथील नगरपालिकांची निवडणूक होणार असून मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ अशी आहे. मतदानानंतर ७ मे २०२३ या दिवशी मतमोजणी करून निकाल घोषित केला जाईल.
आज फोंडा आणि सांखळी येथील नगरपालिकांची निवडणूक होणार असून मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ अशी आहे. मतदानानंतर ७ मे २०२३ या दिवशी मतमोजणी करून निकाल घोषित केला जाईल.
कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली यांची सारवासारव !
हे आहे स्वत:च्या कामाच्या नव्हे, तर जात-धर्म यांच्या आधारावर मते मागणार्या काँग्रेसचे खरे स्वरूप ! हिंदूंना धर्मांध म्हणणार्यांना आता ही धर्मांधता वाटत नाही का ?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वाचनाम्यात कृषीक्षेत्रासाठी १ लाख ५० सहस्र कोटी रुपयांचे प्रावधान करणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये म्हादईचे पाणी वळवणारा वादग्रस्त कृषीप्रकल्प याचा समावेश आहे.
देशप्रेमी बजरंग दल आणि देशद्रोही ‘पी.एफ्.आय.’ यांना एकाच मापात तोलणार्या काँग्रेसचा निषेध !
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील तेग्गीहाळ गावात शेतातील शेडमध्ये मतदारांना वाटण्यासाठी अवैधरित्या साठवून ठेवण्यात आलेले १ सहस्र ६०० कुकर पोलिसांनी जप्त केले आहेत.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे घोषणापत्र प्रसिद्ध
राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून काही ठिकाणी अंतिम निकाल स्पष्ट झाले आहेत.
‘जात नष्ट करणे’, हे सर्व महान नेत्यांचे स्वप्न होते; परंतु सद्यःस्थितीत जातीची अस्मिता वाढवण्याचे चुकीचे काम चालू आहे. राज्यघटनेनुसार जातीची कोणतीही परिभाषा (व्याख्या) नाही.
या निवडणुकीत ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघातून १ सहस्र ६२१, तर ग्रामपंचायत मतदार संघातून १ सहस्र ७९४ मतदारांनी मतदान केले.