उपचारांच्या नावाखाली लंडन येथे पसार झालेले पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ पाकमध्ये परतणार !
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. उपचारांसाठी ते लंडन येथे गेले होते; मात्र तेथून ते परतलेच नव्हते.
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. उपचारांसाठी ते लंडन येथे गेले होते; मात्र तेथून ते परतलेच नव्हते.
आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण गोवा मतदारसंघांमध्ये भाजपलाच विजयी करावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फर्मागुडी येथे झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत केले.
या सभेला २५ सहस्र लोकांची उपस्थिती अपेक्षित असून याद्वारे आगामी लोकसभा निवडणुकीच्या सिद्धतेचे बिगुल वाजणार आहे.
कर्नाटकमध्ये होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुसलमानांची मते मिळावीत, यासाठी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात दुपारी ४ वाजता होणार्या सभेत गृहमंत्री अमित शहा गोमंतकियांना संबोधित करणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्याची सिद्धता युद्धपातळीवर चालू असून ती अंतिम टप्प्यात पोचली आहे.
काँग्रेसमध्ये व्यक्तीनिष्ठता बोकाळली असल्याचेच हे उदाहरण आहे. कधी पीडित हिंदूंच्या हितासाठी, तसेच त्यांना न्याय मिळण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी प्रार्थना केली आहे का ?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १६ एप्रिलला गोव्यात येणार असून याच दिवशी त्यांची फोंडा येथे सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रचाराच्या दृष्टीने ही सभा होणार आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलतांना मुनिरत्ना यांनी कथित आक्षेपार्ह विधान केले होते. निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी बेंगळुरूतील आर्.आर्. पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला.
‘तुम्ही संसदेत गेलात, तर असे लोक तिथे संसदेला संबोधित करतांना दिसतील, जे कालपर्यंत कारागृहात होते आणि जे देशद्रोही आहेत.’ – सरन्यायाधीश उमर अता बंदियाल
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत केली.