शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या २ मात्रांमधील अंतर ३० दिवस करण्याची गोवा शासनाची केंद्राकडे मागणी
शाळांमध्ये काम करणार्या सर्वांचे लसीकरण केल्यानंतर सामाजिक अंतर पाळून कमीतकमी इयत्ता दहावी आणि बारावी यांचे वर्ग चालू करण्याचा विचार आहे.