श्री दत्ताची उपासना !

पूर्वजांपैकी ९९ टक्के पूर्वज अतृप्त असल्याने त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबियांना त्रास होतो. पूर्वजांपैकी १ टक्का पूर्वज चांगले, म्हणजे कुटुंबियांना त्रास न देणारे असतात; मात्र तेही भुवलोकात अडकलेले असू शकतात.

श्री दत्ताचे अवतार !

पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना ‘दैत्य’ म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला.

दत्ताचा नामजप केल्याने पूर्वजांना गती मिळण्यामागील शास्त्र

काही वेळा पूर्वज सापांच्या रूपात न दिसता त्यांच्या मूळ रूपात, म्हणजेच मानवी रूपातही दिसतात, तर कधी विकृत रूपातही दिसतात.

देवळात दर्शनाला जाण्यापूर्वी करावयाच्या कृती !

देवळात दाटी (गर्दी) असल्यास ओळीत दर्शन घ्यावे. देवतेच्या दर्शनासाठी जातांना नामजप करत रहावे. त्यामुळे सत्त्वगुण पुष्कळ प्रमाणात मिळतो. ओळीत उभे असतांना पुढे-मागे असणार्‍या लोकांशी बोलणे टाळावे.

देवळात गेल्यावर दर्शन कसे घ्यावे ?

काही देवळांत गाभार्‍यात जायची सोय असते. अशा वेळी गाभार्‍यात जातांना गाभार्‍याच्या प्रवेशद्वारावर श्री गणपति आणि कीर्तीमुख असल्यास त्यांना नमस्कार करून मगच गाभार्‍यात जावे.

‘एकनाथी भागवत’ ग्रंथनिर्मितीची आगळी कथा, त्या कथेतून शिकायला मिळालेली उद्बोधक सूत्रे आणि ग्रंथ वाचनाने झालेला लाभ !

नसलेल्याचे चिंतन करणे, म्हणजे ‘अतिचिंता’ आणि असलेल्याचे चिंतन करणे, म्हणजेच ‘निश्चिंतता’ होय; पण ‘आहे’ आणि ‘नाही’ या दोन्ही भावांचे चिंतन करणे सोडून दिल्यावर न भजतांही भजन घडते.

कार्तिकस्वामी दर्शन सोहळा २०२३

‘कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशी स्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमध्ये समर्पणाची आवश्यकता !

हिंदूंचे शत्रू फार पुढे निघून गेलेले आहेत. त्यामुळे सर्व हिंदुत्वनिष्ठ एकजुटीने कार्य करत राहिले, तर हिंदु राष्ट्राच्या या कार्यात निश्चितपणे यशस्वी होऊ.

उद्या १४ नोव्‍हेंबरला असलेल्‍या बलीप्रतिपदेच्‍या निमित्ताने…

बळीराजाच्‍या उदाहरणातून शिकून आपण सर्वांनी ईश्‍वराप्रती शरणागती वाढवूया. मनुष्‍याकडे सर्वकाही असले, तरी अहंकारामुळे तो सर्वकाही गमावून बसतो. यासाठीचा उत्तम उपाय म्‍हणजे शरणागती !

‘गूगल’ने ऐन दिवाळीत ‘प्ले स्टोअर’वरून सनातन संस्थेचे ५ अ‍ॅप्स हटवले !

सनातन संस्थेचा कोणत्याच गुन्ह्यात सहभाग नसल्याचे भारतीय न्यायालयांच्या निकालांतून वेळोवेळी स्पष्ट झालेले असतांना गूगल असे कोणत्या आधारावर म्हणत आहे ? हे त्याने स्पष्ट केले पाहिजे !