नागपूर येथे विदर्भवाद्यांचे उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन !
कोराडीतील नवीन प्रस्तावित वीज प्रकल्प रहित करावा, स्वतंत्र विदर्भ राज्य करावे, अशा मागण्यांसाठी आणि अन्नधान्यावरील जी.एस्.टी.च्या विरोधात ऑगस्ट क्रांतीदिनाच्या निमित्ताने ९ ऑगस्ट या दिवशी येथे ‘विदर्भ राज्य आंदोलन समिती’च्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.