नवी देहली – परस्पर संमतीने घटस्फोट घेणार्या पती-पत्नी यांसाठी एक वर्ष वेगळे रहाण्याची अट अनिवार्य नाही. हिंदु विवाह अधिनियम, १९५५ अंतर्गत निर्माण केलेली ही अट योग्य प्रकरणांमध्ये माफ केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत पती-पत्नीला विवाहाच्या बंधनातून मुक्त करण्याऐवजी त्यांना चुकीच्या नात्यात अडकवून ठेवणे चुकीचे ठरेल. यामुळे दोघांवर अनावश्यक मानसिक आणि भावनिक ताण येईल, असा निर्णय देहली उच्च न्यायालयाने दिला.

Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’