शिरोडा, फोंडा येथील सुप्रसिद्ध संवादिनी वादक विष्णुबुवा फडके यांचे निधन !
सुप्रसिद्ध संवादिनी (हार्मोनियम) वादक विष्णुबुवा फडके (वय ९८ वर्षे) यांना ३० डिसेंबर या दिवशी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी देवाज्ञा झाली. ते सनातनच्या साधिका सौ. सुविधा फडके यांचे सासरे होत.
निधन वृत्त
सनातनच्या साधिका सौ. भारती बाडगी यांच्या आई श्रीमती मंगला यशवंत फडके (वय ९१ वर्षे) (आध्यात्मिक पातळी – ६१ टक्के) यांचे २८ डिसेंबर या दिवशी रात्री ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
दैनिक ‘जनशक्ती’चे संपादक तथा उद्योजक कुंदन ढाके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन
दैनिक ‘जनशक्ती’ आणि दैनिक ‘लेवाशक्ती’चे संपादक कुंदन दत्तात्रय ढाके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
निधन वार्ता
येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. अक्षरा दिनेश बाबते यांच्या आई तसेच श्री. दिनेश बाबते यांच्या सासूबाई श्रीमती आशा मुरलीधरराव भेडसूरकर (वय ७७ वर्षे) यांचे परभणी येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले.
जालना येथील हुतात्मा सैनिक गणेश गावंडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कर्तव्य बजावत असतांना सैनिक गणेश संतोषराव गावंडे (वय ३८ वर्षे) यांचे निधन झाले.
वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांचा देहत्याग
हिंदु धर्माची बाजू परखडपणे मांडणारे, तसेच हिंदु धर्मावरील आघातांचे वेळोवेळी खंडण करणारे, सनातन संस्थेवर पित्याप्रमाणे प्रेम करणारे वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांनी त्यांच्या टाकळी या गावी देहत्याग केला.
निधन वार्ता
सनातनच्या साधिका सौ. हेमा तिगडी यांच्या सासूबाई श्रीमती राधाबाई तिगडी (वय ९१ वर्षे) यांचे १६ डिसेंबर २०२० या दिवशी दुपारी ३.१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
रा.स्व. संघाचे मा.गो. वैद्य यांच्या निधनाविषयी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून शोक व्यक्त
‘‘संघ परिवारासाठी मा.गो. वैद्य यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राष्ट्र उभारणीतील त्यांचे अतुल कार्य सदैव स्मरणार्थ राहील.’’
ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिकप्रमुख मा.गो. वैद्य यांचे निधन
ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ, विचारवंत, पत्रकार असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचारप्रमुख माधव गोविंद तथा बाबूराव वैद्य (वय ९७ वर्षे) यांचे १९ डिसेंबर या दिवशी दुपारी ३.३० वाजता येथील स्पंदन रुग्णालयात निधन झाले.