कारगिल युद्धास उत्तरदायी असलेले पाकचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन
ते ७९ वर्षांचे होते. मुशर्रफ ८ मासांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते.
ते ७९ वर्षांचे होते. मुशर्रफ ८ मासांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते.
पत्रकारितेतील अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
त्यांच्या पार्थिवावर १४ जानेवारी या दिवशी मध्यप्रदेशच्या बबई तालुक्यातील अंकमाऊ गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
चौंडेश्वरीनगरमधील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ज्येष्ठ धारकरी रवींद्र केशव डोंबे (वय ५१ वर्षे) यांचे बुधवार, ४ जानेवारी या रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.
कर्नाटक सरकारच्या अधिसूचनेनुसार श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या पार्थिवावर ३ जानेवारी या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले.
पक्षनिष्ठा आणि समर्पणाचा लक्ष्मणजी वस्तूपाठ होते. बरे होतील असे वाटतांनाच त्यांचे असे जाणे चटका लावणारे आहे.
माजी पोप बेनेडिक्ट १६ वे यांचे ३१ डिसेंबर या दिवशी येथे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. सध्याचे पोप फ्रन्सिस यांनी काही दिवसांपूर्वी माजी पोप बेनेडिक्ट यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.
पेले यांनी जवळपास २ दशके त्यांच्या खेळाद्वारे चाहत्यांचे मनोरंजन केले. पेले यांच्या नेतृत्वाखाली ब्राझिलने वर्ष १९५८, वर्ष १९६२ आणि वर्ष १९७० मध्ये विश्वचषक जिंकले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या निधनाविषयी ट्वीट करून सांगितले की, आईचेे जीवन म्हणजे एका तपस्वीची यात्रा होती. आई म्हणजे निष्काम कर्मयोगी आणि आदर्श मूल्यांनी जीवन जगण्याचे प्रतीक आहे.
मुक्ता टिळक यांच्यासारख्या निष्ठावान, कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींच्या निधनामुळे केवळ भाजपचीच नव्हे, तर समाजाचीही हानी झाली आहे.