बिहारमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून ३ वर्षांत १० सहस्र हिंदूंचे धर्मांतर !
अनुसूचीत जाती आणि जमाती समाजातील लोक धर्मांतराचे सर्वाधिक बळी !
अनुसूचीत जाती आणि जमाती समाजातील लोक धर्मांतराचे सर्वाधिक बळी !
‘मी जन्माने हिंदु आहे आणि मरेपर्यंत हिंदूच रहाणार !’ – ७५ वर्षांच्या मंझली मरांडीचा निर्धार
केरळमधील चित्रपट दिग्दर्शक नादीर शाह यांनी ‘येशू : नॉट फ्रॉम द बायबल’ (येशू : बायबलमधील नसणारा) हा चित्रपट बनवण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे संतप्त ख्रिस्त्यांकडून ‘महंमद : द पोक्सो क्रिमिनल’ लघुपट बनवण्यात येणार.
केरळ चित्रपट जगतात इस्लामी कट्टरतावादी नियंत्रित करत असल्याचा ख्रिस्ती माजी आमदाराचा आरोप !
भारतावर मुसलमान आक्रमकांनी आक्रमणे करून हिंदूंवर अत्याचार केले. त्यानंतर ‘ख्रिस्ती’ ब्रिटिशांनीही हिंदु धर्म संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे दोघेही हिंदूविरोधी आहेत, हे लक्षात घ्या !
पाकिस्तानमध्ये कट्टरतावादी धर्मांधांपासून अल्पसंख्यांक समाजातील लहान मुलीही सुरक्षित नाहीत, हेच या घटनेवरून लक्षात येते. यावरून तेथील महिलांची स्थिती किती भयावह असेल, याची कल्पना करता येईल.
कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या काळात नि:स्वार्थ भावाने साहाय्य करण्याची आवश्यकता असतांना या काळात ‘हिंदूंचे धर्मांतर करणे, ही एक मोठी संधी आहे’, असे धर्मांतर करणारे मानत आहेत आणि तसा प्रयत्नही ते करत आहेत
आम्ही कुणालाही ध्वजारोहण करण्यास देणार नाही.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत हिंदूंनी स्वधर्मातील विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक शाळा उघडल्या नसल्याने आज हिंदु विद्यार्थी ख्रिस्त्यांच्या शाळांत जाऊन त्यांच्या विचारांचे संस्कार करवून घेतो आणि हिंदु धर्माकडे पाठ फिरवतो ! हिंदु राष्ट्रात ही स्थिती पालटण्यात येईल !
ख्रिस्त्यांच्या धार्मिक संघटनांचे धर्मबंधुत्व जाणा !