सत्तेची चिनी वाट !

भारताने चीन आणि जिनपिंग यांना समजेल अशा भाषेत धडा शिकवणेही आवश्यक आहे. त्यासाठी चीनच्या मालावर सरकारने कठोर निर्बंध आणणे आणि भारतियांनी थेट बहिष्कार घालणे. नाक दाबून तोंड उघडते आणि चीनलाही हीच भाषा समजते, हे सरकारने आता तरी लक्षात घ्यावे !

शी जिनपिंग चीनचे तिसर्‍यांदा बनले राष्ट्राध्यक्ष !

शी जिनपिंग हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनचे तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. यामुळे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे म्हणजे चिनी सैन्याचे ते प्रमुखही बनले आहेत.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधानांना हटवले !

कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशानातून माजी राष्ट्राध्यक्ष हु जिंताओ यांना बाहेर काढले !

देहलीमध्ये चीनच्या महिला गुप्तहेराला अटक

इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात रशियाच्या गुप्तचर संस्था केजीबीच्या हस्तकांचा देशात सुळसुळाट झाला होता, असे म्हटले जाते. आता पाकिस्तानच्या हस्तकांचा सुळसुळाट असतांना चीनचेही गुप्तचर भारतात कारवाया करत आहेत, हे पहाता ‘भारत या देशांसाठी धर्मशाळाच झाली आहे का ?’, असा प्रश्‍न पडतो !

‘हुकूमशाही नाकारा’ : चीनसह जगभरात शी जिनपिंग यांच्याविरोधात अभूतपूर्व आंदोलन चालू !

 चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची सलग तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्याविरोधात चीनमध्ये आंदोलन चालू करण्यात आले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये हे आंदोलन पसरत आहे.

पाकिस्तानी आतंकवाद्याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्यास नकार !

चीन स्वतः मात्र त्याच्या देशात जिहादी आतंकवादी निर्माण होऊ नयेत; म्हणून मुसलमानांना इस्लामपासून दूर नेण्यासाठी शिबिरात ठेवून त्यांच्यावर अत्याचार करत आहे !

चीनने गलवान खोर्‍यातील भारत-चीन संघर्षाच्या घटनेचा व्हिडिओत केला समावेश !

चीनकडून करण्यात आलेल्या कामाचा आढावा सांगणारा व्हिडिओ !

तैवान कधीही चीनचा भाग राहिलेला नाही ! – तैवान

तैवानचे भविष्य आमच्या नागरिकांच्या हातात आहे, अशी प्रतिक्रिया तैवानच्या सरकारी  परिषद असलेल्या मेनलँड अफेयर्स कौन्सिलने व्यक्त केली आहे.

आम्ही तैवान आमचा मानतो आणि तो आमच्यामध्ये सामील करू ! – शी जिनपिंग

ते चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या २० व्या अधिवेशनामध्ये बोलत होते. हे अधिवेशन १६ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.