चिनी चित्रपट आणि औषधांची निर्मिती करणार्या आस्थापनांची लूटमार !
चीनमधील प्रचंड महाग असणार्या औषधांच्या मूल्यांवर बोट ठेवणारा चिनी चित्रपट आणि त्याला मिळालेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद !
चीनमधील प्रचंड महाग असणार्या औषधांच्या मूल्यांवर बोट ठेवणारा चिनी चित्रपट आणि त्याला मिळालेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद !
जगाने या घटनेचा जर निषेध केला नाही, तर चीनही अशा प्रकारचे कृत्य व्हिएतनाम किंवा भारत यांच्या संदर्भात करील आणि ते अतिशय धोकादायक ठरेल. जपानच्या घटनेपासून बोध घेऊन भारताने चीनपासून सुरक्षित रहाण्यासाठी पूर्वाभ्यास करावा !
पंतप्रधान मोदी यांना ‘लोकशाहीची हत्या करणारे’ अथवा ‘हुकूमशहा’ संबोधून त्यांना हिणवणारे भारतातील साम्यवादी पक्ष आता शी जिनपिंग यांच्या विरोधात गप्प का ?
ब्रिटनची गुप्तचर संस्था जी.सी.एच्.क्यू.चे प्रमुख सर जेरेमी फ्लेमिंग म्हणाले की, चीन अंतराळात शक्ती वाढवण्याचे प्रयत्न करत आहे. चीन अंतराळात वर्चस्व राखण्यासाठी ‘स्टार वॉर्स’ (अंतराळातील युद्ध) या चित्रपटाप्रमाणे शस्त्रांची निर्मिती करत आहे.
पुढील २० ते ३० कोटी वर्षांमध्ये आर्क्टिक महासागर आणि कॅरिबियन सागर हे विलुप्त होऊन आशिया अन् अमेरिका खंड एकत्र येतील. यामुळे ‘अमेशिया’ नावाचे महाद्वीप उदयास येईल, असा अंदाज ऑस्ट्रेलियातील ‘कर्टिन विश्वविद्यालय’ आणि चीनचे ‘पेकिंग विश्वविद्यालय’ येथील संशोधनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
चीन तिबेटमधील बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्या जागेवर त्याच्या नियंत्रणातील व्यक्तीला बसवू पहात असल्याची माहिती चीनच्या काही गोपनीय कागदपत्रांद्वारे समोर आली आहे.
जनरल चौहान यांची नियुक्ती हा अतिशय चांगला निर्णय आहे. त्यासाठी शासनाचे कौतुक करायला हवे. ही नियुक्ती आणखी लवकर झाली असती, तर निश्चितच चांगले झाले.
विस्तारवादी चीनची मानसिकता ओळखून भारत सरकार आणि नागरिक यांनी सदैव सतर्क रहाणे आवश्यक !
चीनमधील उघूर मुसलमानांवरील अत्याचारांचे प्रकरण
इस्लामी देशांनीच चीनचे समर्थन करत प्रस्तावाचा केला विरोध !
भारतासह ११ देश तटस्थ
भारताने विमान उतरवण्यास अनुमती नाकारली
भारताच्या सुखोई लढाऊ विमानाने विमानाला साथ देत सीमेबाहेर सोडले