सीमेवरील तणावाची स्थिती पहाता सैन्याने आकस्मिक कारवाईसाठी सिद्ध रहावे ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे युद्धाचे संकेत
भारताच्या इतिहासात प्रथमच विद्यमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सार्वजनिकरित्या तिन्ही सैन्यदलाला सतर्क रहाण्याचा संकेत दिला आहे. राजनाथ सिंह यांनी ‘देशाच्या सीमेवर तणावाची परिस्थिती आहे.