पू. (सौ.) अश्विनी पवार म्हणजे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांची माऊली !
पू. (सौ.) अश्विनीताईंना माझे आणि अन्य साधकांचे स्वभावदोष अन् अहंचे पैलू ठाऊक असतात. तरीही त्या आम्हाला भेटल्यावर जवळ घेतात आणि आमची विचारपूस करतात.
पू. (सौ.) अश्विनीताईंना माझे आणि अन्य साधकांचे स्वभावदोष अन् अहंचे पैलू ठाऊक असतात. तरीही त्या आम्हाला भेटल्यावर जवळ घेतात आणि आमची विचारपूस करतात.
अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो.
आम्ही गावी गेल्यावर अभिज्ञा न चुकता गावातील दत्तमंदिरात आरतीसाठी जाते. तेव्हा ती तिच्या मैत्रिणींना समवेत घेऊन जाते. ती मंदिरातून परत आल्यावर सगळ्यांना प्रसाद देते आणि नंतर स्वतः प्रसाद ग्रहण करते.
आरंभी मी घरून आश्रमात आल्यावर मला आश्रमातील चैतन्य सहन होत नव्हते आणि मला आश्रमात रहाण्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागत होता. नामजपादी उपाय केल्यानंतर मला आश्रमात रहाणे जमू लागले.
संगीतातील विविध रागांत ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा श्रीकृष्णाचा आणि ‘ॐ ॐ श्री वायुदेवाय नमः ॐ ॐ ।’, हा वायुदेवाचा नामजप गातांना श्रीमती लीला घोले यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
‘साधकाने संतांनी सांगितलेला जप पूर्ण केल्यास स्वतःची शक्ती न्यून होईल’, हे अनिष्ट शक्तीला ठाऊक असते. त्यामुळे अनिष्ट शक्ती साधकाच्या जपात विघ्ने आणण्यासाठी पुष्कळ प्रयत्नशील असते.
‘माझा नामजप कधी संपला’, ते माझ्या लक्षातच आले नाही. सध्या मला बसून नामजप करण्यात आनंद मिळत आहे आणि माझा दिवसभरात बसून ३ – ४ घंटे नामजप होत आहे.
कु. वंशिका प्रत्येकात गुरुरूप पहाते आणि आध्यात्मिक त्रास होत असेल, तेव्हा ती गुरुदेवांना आत्मनिवेदन करून नामजपादी उपाय करते.
भ्रमणभाषवर त्या साधकाशी बोलता-बोलता ताई यमक जुळणारे आणि सर्वसामान्य साधकाला अर्थबोध होईल, असे काव्य करायची. हे काव्य अनेक संत आणि साधक यांनाही पुष्कळ आवडायचे.
‘देवकृष्णला नवीन विषय शिकणे आवडते. तो वर्गातील सर्व कृतींमध्ये उत्साह दाखवतो. त्याच्यात पुष्कळ आत्मविश्वास आहे’, असे शाळेतील त्याचे शिक्षक सांगतात.