पत्नीच्या मेंदूच्या शस्त्रकर्माच्या वेळी साधकाने अनुभवलेली गुरुकृपा !

पत्नीच्या मेंदूच्या शस्त्रकर्माच्या वेळी साधकाने अनुभवलेली गुरुकृपा !

मुलाला मी ‘तू घरीच थांब’, असे सांगितल्यावर त्याने ते सहजतेने स्वीकारले. माझी कन्या सायली ही अत्यंत भावनाप्रधान असूनही तिने हा प्रसंग सहजतेने स्वीकारला.

कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिकेने अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !

कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिकेने अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !

‘केमोथेरपी झाल्यावर थकवा आला की, झोपून रहायचे किंवा आराम करायचा’; परंतु गुरुदेवांच्या कृपेने मला कधी थकवा आला नाही किंवा झोपूनही रहावे लागले नाही.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

माझे लक्ष समोर असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे गेले. त्यांचे मधुर हास्य पाहून माझे मन शांत झाले.

स्वतःमध्ये आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी एकाच वेळी प्रयत्न करायला हवेत !

स्वतःमध्ये आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी एकाच वेळी प्रयत्न करायला हवेत !

‘समाजात परिवर्तन झाल्यावर मी स्वतःमध्ये परिवर्तन करीन’, हाही विचार अयोग्य आहे. स्वतःमध्ये आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी एकाच वेळी प्रयत्न करायला हवेत.’

कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिका सौ. लता ढवळीकर यांनी अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !

कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिका सौ. लता ढवळीकर यांनी अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !

‘‘लता, अजिबात काळजी करू नकोस. तुझ्यावर गुरुदेवांची अनंत कृपा आहे आणि त्यांचे अनंत आशीर्वाद आहेत. गुरुदेव यातूनही तुला सहजपणे बाहेर काढतील. निश्चिंतपणे जा.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांसाठी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर केलेल्या उपायांमागील शास्त्र

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांसाठी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर केलेल्या उपायांमागील शास्त्र

साधकात आध्यात्मिक प्रगतीची तळमळ असते; परंतु वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांमुळे त्या साधकाला साधना करतांना असंख्य अडचणी येतात. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर त्या साधकाला तत्परतेने साहाय्य करतात…

कौटुंबिक दायित्व खंबीरपणे पार पाडणार्‍या आणि देवावर श्रद्धा असणार्‍या कवळे (फोंडा, गोवा) येथील कै. (श्रीमती) आनंदी अनंत नाईक (वय ८५ वर्षे) !

कौटुंबिक दायित्व खंबीरपणे पार पाडणार्‍या आणि देवावर श्रद्धा असणार्‍या कवळे (फोंडा, गोवा) येथील कै. (श्रीमती) आनंदी अनंत नाईक (वय ८५ वर्षे) !

आईचे बालपण आणि वैवाहिक जीवन पुष्कळ त्रासदायक असल्याने आईला कधी कधी क्रोध यायचा; पण जेव्हा ती नामजपादी उपाय करू लागली, तेव्हा तिचा क्रोध न्यून होत गेला.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !

संतांची उपस्थिती आणि सर्व साधकांचे भावाच्या स्तरावरील प्रयत्न, यांमुळे आध्यात्मिक त्रास दूर होऊन शिबिरार्थी साधकांना शिबिराचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घेता आला.

देवाची आवड असणार्‍या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्‍या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !

देवाची आवड असणार्‍या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्‍या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !

‘३.४.२०२६ या दिवशी माझी आई (श्रीमती) सुमती गजानन नाखरे हिचे अल्पशा आजाराने निधन झाले. माझ्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये आणि तिच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !  

व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !  

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या भक्तीसत्संगातील ‘ऐकण्याची वृत्ती आणि विचारण्याची वृत्ती’, ही सूत्रे ऐकल्यापासून सासूबाई आता सर्व स्वीकारतात.’