श्रीमती शोभा चांदणे यांना हनुमान जयंतीच्या दिवशी सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

श्रीमती शोभा चांदणे यांना हनुमान जयंतीच्या दिवशी सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

हनुमान जयंतीच्या दिवशी ‘सकाळी ढगांमध्ये शेषासनावर परात्पर गुरु डॉ. आठवले विराजमान आहेत आणि त्यांच्या बाजूला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ उभ्या आहेत’, असे दिसणे….

मारक स्वरातील सप्तदेवतांचे नामजप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ऐकवल्यावर श्रीमन्नारायण स्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शिकवणीविषयी त्यांनी सांगितलेली काही मौलिक सूत्रे

मारक स्वरातील सप्तदेवतांचे नामजप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ऐकवल्यावर श्रीमन्नारायण स्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शिकवणीविषयी त्यांनी सांगितलेली काही मौलिक सूत्रे

‘श्रीमन्नारायण स्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार सिद्ध केलेले सप्तदेवतांचे नामजप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ऐकवले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शिकवणी संदर्भात त्यांनी काही मौलिक सूत्रे सांगितली.

एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक दांपत्य मलहेर्बे यांच्याकडून सिंगापूर येथे गुढी उभारून नववर्षदिन साजरा !

एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक दांपत्य मलहेर्बे यांच्याकडून सिंगापूर येथे गुढी उभारून नववर्षदिन साजरा !

कुठे हिंदु संस्कृतीनुसार नववर्षदिन साजरा करणारे विदेशी, तर कुठे पाश्‍चात्त्याचे अंधानुकरण करून १ जानेवारीला नववर्ष साजरा करणारे जन्महिंदू !

सद्गुरु स्वातीताईंसारखे ‘समष्टी संत’ बनायचे ध्येय ठेवून तळमळीने साधना करणारी आणि परापर गुरु डॉक्टरांंप्रती भाव असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. चैत्राली कुलकर्णी (वय १४ वर्षे) !

सद्गुरु स्वातीताईंसारखे ‘समष्टी संत’ बनायचे ध्येय ठेवून तळमळीने साधना करणारी आणि परापर गुरु डॉक्टरांंप्रती भाव असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. चैत्राली कुलकर्णी (वय १४ वर्षे) !

कु. चैत्राली प्रतिदिन परात्पर गुरु डॉक्टरांची दर्शनपुस्तिका पहाते. ती सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाते. गुरुदेवांजवळ जाण्याची तिला पुष्कळ ओढ लागली आहे

शिकण्याची वृत्ती अन् सेवेची तीव्र तळमळ असल्याने मनापासून सेवा करणारी रामनाथी आश्रमातील कु. साधना पाटील !

शिकण्याची वृत्ती अन् सेवेची तीव्र तळमळ असल्याने मनापासून सेवा करणारी रामनाथी आश्रमातील कु. साधना पाटील !

आज साधिका कु. साधना पाटील हिचा चैत्र शुक्ल पक्ष चतुर्थीला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आश्रमातील सहसाधकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

साधकांनो, ‘जे घडते, ते भल्यासाठीच’, हे लक्षात ठेवून भगवंतावरील श्रद्धेने ‘कोरोना’सारख्या भयावह संकटाचा सामना करा !

साधकांनो, ‘जे घडते, ते भल्यासाठीच’, हे लक्षात ठेवून भगवंतावरील श्रद्धेने ‘कोरोना’सारख्या भयावह संकटाचा सामना करा !

‘सध्या ‘कोरोना’सारख्या भयावह संकटाने सार्‍या विश्‍वात थैमान घातले आहे. लक्षावधी लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला असून सहस्रावधी लोक मृत्यूमुखी पडले आहेत. सर्वसामान्य नागरिक कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.

श्री. प्रभाकर पिंगळे आणि सौ. कमलिनी पिंगळे यांना रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती

श्री. प्रभाकर पिंगळे आणि सौ. कमलिनी पिंगळे यांना रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती

आजी-आजोबा रहात असलेल्या खोलीत गुरुवारी भ्रमणभाषवर भावसत्संग लावला होता. तेव्हा आजोबा झोपले होते. ते अकस्मात् उठून बसले आणि म्हणाले, ‘‘मला उदाचा सुगंध येत आहे.’’

कोरोना महामारीची तीव्रता लक्षात घेऊन स्वत:सह कुटुंबियांचे रक्षण होण्यासाठी ‘कोरोना’विषयक सूचनांचे साधना म्हणून पालन करा !

कोरोना महामारीची तीव्रता लक्षात घेऊन स्वत:सह कुटुंबियांचे रक्षण होण्यासाठी ‘कोरोना’विषयक सूचनांचे साधना म्हणून पालन करा !

जन्म-मृत्यू हे प्रारब्धानुसार निर्धारित असतात, तसेच संत आणि भविष्यवेत्ते यांनी वर्तवलेल्या भाकितानुसार आपत्काळात विविध आपत्तींमध्ये मोठी मनुष्यहानी होणार आहे. असे असले, तरी आपले योग्य क्रियमाण वापरणे हे ईश्‍वराला अपेक्षित आहे. आपत्तीविषयी वेळोवळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे ही साधना आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेतल्या जाणार्‍या ‘ऑनलाईन’ सत्संगांची सेवा करतांना साधनेसाठी झालेले लाभ !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेतल्या जाणार्‍या ‘ऑनलाईन’ सत्संगांची सेवा करतांना साधनेसाठी झालेले लाभ !

या ‘ऑनलाईन’ सत्संगांची सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे, सेवेच्या माध्यमातून साधनेविषयी झालेले चिंतन आणि आलेल्या अनुभूती यांविषयी येथे दिले आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई साधकांची आध्यात्मिक आई ।

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई साधकांची आध्यात्मिक आई ।

तुमचे स्मरण करताच भावजागृती होते ।
तुम्हीच आहात आई, जी गुरुचरणांजवळ जाण्यास शिकवते ॥