सर्वत्र वाढत चाललेल्या ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे घाबरून न जाता पुढील स्वयंसूचना देऊन आत्मबळ वाढवा !
प्रसंगी योग्य त्या स्वयंसूचना दिल्यास प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यास साहाय्य होते. या दृष्टीने मनोबळ वाढवून स्थिर रहाण्यासाठी ‘अंतर्मनाला कोणत्या स्वयंसूचना देता येतील ?’, हे पुढे दिले आहेत.