
ढाका – बांगलादेशातील निलफमारी येथील किशोरगंज येथे हिंदूंच्या घरांच्या परिसरात धर्मांधांनी गोमांस फेकल्याचे निदर्शनास आले आहे. १० जुलै या दिवशी ईद होती. त्या दिवशी धर्मांधांनी रात्री १२ ते १२.३० या कालावधीत हे कुकृत्य केल्याचे समोर आले आहे. याविषयीचा व्हिडिओ बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी लढणारे डॉ. गोविंद चंद्र प्रामाणिक यांनी प्रसारित केला आहे. या प्रकरणी हिंदूंनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोचले; मात्र या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
संपादकीय भूमिकाभारत सरकार जोपर्यंत बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी पावले उचलत नाही, तोपर्यंत तेथील हिंदूंवर अन्याय होतच रहाणार, हे लक्षात घ्या ! |
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याच्या प्रकरणी मीर शाह याला अटक
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
मॉरिशस येथे लोकमान्य टिळक यांच्या २ अर्धपुतळ्यांचे अनावरण !
क्षुल्लक वादातून २ धर्मांध मुसलमानांसह दोघांकडून हिंदूला मारहाण
UK Intercepts Russian Tanker : ब्रिटनकडून रशियाची तेलवाहू नौका जप्त : एका भारतीय नागरिकाला अटक