Shri Ramlala Arun Yogiraj : मूर्तीकार अरुण योगिराज ६ महिने ऋषीसारखे जीवन जगले !
श्री रामललाची मूर्ती बनवणारे योगीराज यांच्या पत्नीने दिली माहिती
श्री रामललाची मूर्ती बनवणारे योगीराज यांच्या पत्नीने दिली माहिती
रामकथा, पालखी मिरवणुका, रामायण महोत्सव, तसेच तलावाच्या परिसरात महाआरती, व्याख्यान, श्रीरामाच्या जीवनप्रवासावर आधारित ‘लेझर शो’ आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
लालबाग मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वज, टोप्या, रस्त्यांवर लावण्यात येणारे पट्टे यांची दुकाने आहेत. येथेही नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
श्रीराममूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा जसा जवळ येत आहे, तसे हिंदूंमध्ये श्रीरामभक्तीचे वारे वहात आहेत. रामासाठी हिंदू काहीही करण्यास सिद्ध असतात आणि आहेत…, असे परत एकदा सिद्ध होत आहे !
‘के.के. नायर म्हणून ओळखले जाणारे कंदंगलम् करुणाकरन् नायर यांचा जन्म ७ सप्टेंबर १९०७ या दिवशी केरळमधील अलाप्पुझा येथील गुटांकडू या छोट्या गावात झाला. स्वातंत्र्यापूर्वी ते इंग्लंडला गेले आणि वयाच्या २१ व्या वर्षी बॅरिस्टर झाले अन् मायदेशी परतण्यापूर्वी ‘भारतीय नागरी सेवा’ परीक्षेत यशस्वी झाले.
‘सत्यमेव जयते’ची अधिकृत घोषणा करणार्या भारतीय राज्यघटना प्रणित सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०१९ मध्ये एकमुखाने श्रीरामजन्मभूमी ही केवळ श्रीरामांची जन्मभूमी असल्याचा निर्भेळ निर्णय दिला.
सनातन संस्थेचे साधक श्री. अनिकेत डहाळे यांनी श्रीराममंदिर उद्घाटन सोहळा पहाण्याचा निश्चय करून २ सहस्र किलोमीटर सायकलवरून प्रवास करून ते अयोध्या येथे पोचले आहेत.
‘सनातन प्रभात’ने कारसेवकांच्या अद्वितीय अनुभवांचे चित्रीकरण केले आहे. ते ‘राम आनेवाले हैं’ या यूट्यूबवरील ‘सनातन प्रभात’च्या चॅनलवरून प्रसारित करण्यात आले आहेत.
एकूणच अयोध्यानगरी आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा यांची प्रशासकीय सिद्धता अंतिम टप्प्यात आहे. सहस्रो कामगार लगबगीने त्यांच्या कामावर अंतिम हात फिरवतांना दिसत आहेत.
अयोध्या येथे श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वी प्रभु श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भारताच्या कानकोपर्यातून भाविक अयोध्या येथे आले आहेत.