श्री रामलला प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने अयोध्यानगरीचे भावपूर्णरित्या दर्शन घेऊया !

अयोध्यानगरीचे भावपूर्णरित्या दर्शन घेऊया !

सोलापूर, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियानाच्या अंतर्गत शेकडो ठिकाणी रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अयोध्येतील श्रीराममंदिरात झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियान राबवण्यात आले.

सुवर्णाक्षरात लिहिला जाईल अयोध्या येथील श्रीराममंदिरातील श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा । श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ पहाती तो याचि देही याचि डोळा ।।

लक्ष्मणपुरी येथील विमानतळावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे राजशिष्टाचारानुसार स्वागत !

संपादकीय : रामराज्याचा उत्साहात प्रारंभ !

श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा ही सामर्थ्यशाली आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण अशा नव्या भारताची प्राणप्रतिष्ठा !

प्राणप्रतिष्ठा ते रामराज्य !

एकेक दिवस जसा पुढे चालला आहे, तशी रामभक्तांची उत्सुकता शिगेला पोचत आहे…! १६ जानेवारीपासून श्रीरामजन्मभूमी अयोध्येत विविध विधींना आरंभ झाला आहे.

अयोध्येतील श्रीराममंदिरात स्थापन झालेल्या आणि मूर्तीकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या श्री रामललाच्या मूर्तीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘२२.१.२०२४ या दिवशी श्री रामललाच्या मूर्तीची अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील श्रीराममंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. ती मूर्ती बघितल्यावर मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांनी बनवलेल्या या श्री रामललाच्या मूर्तीची मला पुढीलप्रमाणे गुणवैशिष्ट्ये लक्षात आली.

अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या पुनर्स्थापनेचे समष्टी आणि हिंदु राष्ट्र यांच्या दृष्टीने आध्यात्मिक महत्त्व !

अनेक हिंदुद्वेषींकडून ‘केवळ मंदिर बांधल्याने काय होणार ?’, असे विधान करून हिंदूंचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दृष्टीने श्रीरामाप्रती भाव असणारे भाविक (साधक) आणि भक्त यांना अयोध्या येथील श्रीराममंदिर पुनर्स्थापनेचे आध्यात्मिक महत्त्व कळावे, या दृष्टीने हा लेख आहे !

श्रीराममंदिरामुळे भारताची आध्यात्मिक उन्नती होणार आहे !

अयोध्येत श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि आध्यात्मिक विधी होत आहेत. याचसमवेत देशभरात गेल्या काही दिवसांपासून रामनामजपाचे आयोजन आणि अन्य अनेक उपक्रम होत आहेत.

२२ जानेवारी हा दिवस ‘मर्यादा पुरुषोत्तमदिन’ घोषित करा !

श्रीराम हिंदूंचे श्रद्धास्थान आहेत. समस्त हिंदू श्रीरामाला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ मानतात. त्यामुळे समस्त हिंदूंच्या धारणेस अनुसरून हिंदु जनभावनांचा आदर राखण्यासाठी केंद्र सरकारने २२ जानेवारी हा दिवस ‘मर्यादा पुरुषोत्तमदिन’ म्हणून घोषित करावा.

१७ वर्षांपासून अडीच कोटी श्रीराम नामजप लिहिणार्‍या कौशल्या सांगलेआजी !

सांगले परिवारातील कौशल्याआजी या वर्ष २००७ पासून अखंडपणे रामनाम लिहित आहेत. त्यांनी लिहिलेल्या ८५० वह्या जपाने भरलेल्या आहेत. त्यांच्या या कृतीतून त्यांनी इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.