पाकिस्तानमधील सिंध प्रांतात मंदिरांच्या सुरक्षेसाठी ४०० हिंदु पोलीस तैनात !
विशेष म्हणजे सिंधमधील मारीमाता मंदिर पाडण्यात येत होते, तेव्हा मंदिर पाडणार्यांना पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले होते, असे वृत्त पाकमधील प्रसिद्ध दैनिक ‘डॉन’ने प्रकाशित केले होते.