मुसलमान कारागीर ठेवण्याची सक्ती

नाशिक – येथील शिंगाडा तलाव परिसरात ‘कार डेकोर मार्केट’मध्ये मुसलमान कारागीर आणि गुंड यांनी हिंदु व्यापार्यांना मारहाण केली आहे. माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी हिंदु व्यापार्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या व्यापार्यांना मुसलमान सतत दमदाटीही करत असतात.
मागील १ वर्षापासून शिंगाडा तलाव परिसरातील धर्मांध हिंदूंवर दादागिरी करत होते. ही दादागिरी मोडून काढण्यासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न करणारे हिंदु संघटनांचे कार्यकर्ते एकत्रित आले असता १०० धर्मांधांच्या टोळीने हत्यारांसह त्यांच्यावर आक्रमण केले. यामध्ये विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते विनोद थोरात, राहुल राऊत, संजय वाखरकर यांच्यासह ६ जण घायाळ झाले. विनोद थोरात यांच्या नाकाला अस्थिभंग झाला असून छातीला मार लागला आहे. असे असूनही पोलिसांनी मात्र विनोद थोरात आणि त्यांच्या सहकार्यांवरच गुन्हा नोंद केला. (चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याची वृत्ती बाळगणारे पोलीस सर्वसामान्य जनतेचे रक्षण काय करणार ? – संपादक)
संपादकीय भूमिका :हिंदूंनो, धर्मांधांची संख्या वाढली की, काय होते, याचे हे उदाहरण आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसू पहाणार्या धर्मांधांची आता हिंदूंना मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे, हे संतापजनक आहे ! धर्मांधांपासून रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! |
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !