जोडवाडी (जिल्हा संभाजीनगर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या
निवडणुकीत हाणामारी, हत्या, पैसे वाटप, बनावट मतदान असे अनेक गुन्हे घडत असल्याने सध्याची लोकशाही निरर्थक ठरत आहे.
निवडणुकीत हाणामारी, हत्या, पैसे वाटप, बनावट मतदान असे अनेक गुन्हे घडत असल्याने सध्याची लोकशाही निरर्थक ठरत आहे.
सर्वत्र फोफावलेल्या अनधिकृत मशिदींच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही ! या मशिदींनंतर येथे धर्मांधांची वस्ती वाढते आणि नंतर हिंदूंना या भागातून पलायन करण्याची वेळ येते !
लोकशाहीचा पाया असलेली ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्यात निवडणूक आयोग अपयशी झाला, असे समजायचे का ?
हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणासाठी हिंदूंनाच आरोपी ठरवणारे ख्रिस्ती मुख्यमंत्री असणार्या आंध्राचे पोलीस ! या घटनांची आता सीबीआय चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे !
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे १६ एप्रिल या दिवशी जमावाने केलेल्या आक्रमणात २ साधू आणि त्यांचा वाहनचालक अशा तिघांची हत्या झाली होती. या प्रकरणी १६ जानेवारीला ठाणे न्यायालयाने ८९ जणांना जामीन संमत केला आहे.
आंध्रप्रदेशात गेल्या दीड वर्षापासून हिंदूंच्या मंदिरांवर होणारी आक्रमणे आणि मूर्तींची तोडफोड यांच्या प्रकरणात भाजप अन् तेलुगु देसम् पक्ष यांच्या २० हून अधिक कार्यकर्त्यांपैकी १५ जणांना अटक करण्यात आली आहे.
हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनर्यांचा सुळसुळाट झाला आहे, ही वस्तूस्थिती आहे; मात्र ख्रिस्ती नेते मिशनर्यांना त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !
सप्टेंबर २०२० पासून झालेल्या आक्रमणांची हे पथक चौकशी करणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अतिरिक्त महासंचालक अशोक कुमार यांना याचे प्रमुख करण्यात आले आहे. या अन्वेषणातून खरे आरोपी सापडू देत, अशीच हिंदूंची अपेक्षा !
तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमणात भाजपचे १५ कार्यकर्ते घायाळ झाले