
जम्मू – येथील बस आगारामध्ये सुरक्षादलांनी ७ किलो स्फोटके जप्त केली. बारी ब्राह्मणा भागातील कुंजवाणी येथून पोलिसांनी २ प्रमुख आतंकवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही स्फोटके जप्त करण्यात आली.
#Breaking | 7 Kg of explosives have been recovered in Jammu. Terror plot disrupt peace in valley foiled. pic.twitter.com/7Ncr6w1T7W
— TIMES NOW (@TimesNow) February 14, 2021
पुलवामा येथील आक्रमणाला २ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर आतंकवाद्यांकडून आक्रमण करण्याचा कट रचला जात होता, हे यातून उघड झाले आहे.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
PM MODI NEET Paper Leak : शिक्षण सचिवांचे स्थानांतर : नवा कायदाही करणार !
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !