आतंकवाद्यांना शोधून ठार करा ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा सैन्याला आदेश
काबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर २६ ऑगस्टला इस्लामिक स्टेटकडून करण्यात आलेल्या २ बॉम्बस्फोटांत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
काबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर २६ ऑगस्टला इस्लामिक स्टेटकडून करण्यात आलेल्या २ बॉम्बस्फोटांत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
एक धर्मांध आणि अन्य २ जण कह्यात. या आक्रमणात अमित हे गंभीररीत्या घायाळ झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे आक्रमण करणार्या अनिस याच्यावरही जमावाने आक्रमण केल्याने तोही घायाळ झाला आहे.
काबुल विमानतळावर अफगाणी लोकांची, तसेच परदेशी नागरिकांचीही मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीवर इस्लामिक स्टेटकडून आत्मघाती आक्रमण होण्याची शक्यता अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी व्यक्त केली आहे.
बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे तेथे रुग्णालयावर असे आक्रमण होणे अपेक्षित नाही. तेथील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार काय पावले उचलणार ?
तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवून आता एक आठवडा उलटला असला, तरी अद्याप पंजशीर हा प्रांत स्वतंत्र आहे. यापूर्वीही जेव्हा तालिबानची अफगाणिस्तानमध्ये राजवट होती, तेव्हाही पंजशीर स्वतंत्रच राहिला होता.
धर्मांधांनी पीडितांच्या साहाय्यासाठी आलेल्या पोलिसांना पिटाळून लावले
नावे देऊनही पोलीस आरोपींना अटक करत नसल्याचा पत्नीचा आरोप
चीन भारतात आतंकवादी कारवाया करणार्या पाकच्या आतंकवाद्यांची संयुक्त राष्ट्रांमध्ये पाठराखण करतो; मात्र त्याच चीनच्या नागरिकांना पाकमधील सशस्त्र संघटना लक्ष्य करते ! चीनला हे समजेल, तो सुदिन !
येथील इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांवर (‘आयटीबीपी’वर) नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे आणि साहाय्यक उपनिरीक्षक गुरमुख हे हुतात्मा झाले.
जेथे मुसलमान बहुसंख्य असतात, तेथे ते एकमेकांनाच ठार करण्याचा प्रयत्न करतात, हेच या घटनेतून स्पष्ट होते ! अशा वेळी अन्य मुसलमान त्याचा विरोध करत नाहीत कि त्यांच्याविषयी शोक व्यक्त करत नाहीत !