देहलीमध्ये आतंकवादी आक्रमणाच्या शक्यतेने इस्रायलच्या दूतावासाची सुरक्षा वाढवली
नवी देहली येथे जिहादी आतंकवाद्यांकडून आक्रमण होण्याच्या शक्यतेने इस्रायलच्या दूतावासाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
नवी देहली येथे जिहादी आतंकवाद्यांकडून आक्रमण होण्याच्या शक्यतेने इस्रायलच्या दूतावासाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
या आक्रमणाचे दायित्व ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेने घेतले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे.
पोलिसांच्या गोळीबारात जिहादी ठार
आक्रमणकर्ता जिहादी हा श्रीलंकेचा नागरिक !
इस्लामिक स्टेट खुरासान पाकच्या साहाय्याने भारतावर आक्रमण करण्याची शक्यता असल्याने अशी आक्रमणे रोखण्यासाठी पाकला नष्ट करा !
अफगाणिस्तानचा पंजशीर प्रांत कह्यात घेण्यासाठी तालिबानने खावक येथे केलेल्या आक्रमणामध्ये तालिबानचेच ३५० आतंकवादी ठार झाल्याचा, तसेच ४० आतंकवाद्यांना पकडल्याचा दावा नॉर्दर्न अलायन्सने (तालिबानच्या विरोधात स्थापन करण्यात आलेला ‘उत्तरी मित्रपक्ष’) केला आहे.
पाकिस्तानच्या खिप्रो या भागामध्ये धर्मांधांनी श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशीच श्रीकृष्ण मंदिरात पूजा करणार्या हिंदूंवर आक्रमण करत त्यांना मारहाण केली, तसेच येथील भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचीही तोडफोड केली.
अवैध फेरीवाल्यांना कायदा आणि सुव्यवस्था, तसेच पोलीस, प्रशासन यांचा धाकच राहिलेला नाही, हेच यावरून लक्षात येते !
या आक्रमणात काही वाहनांची हानी झाली. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने घेतलेले नाही.
तालिबानला मान्यता दिल्यास अथवा न दिल्यास आतंकवादी आक्रमणच होणार आहे, हे संपूर्ण जगाला ठाऊक असल्याने तालिबानचा नायनाट करणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे अन् तो केला पाहिजे !
भारताने आतापर्यंत कधी असे केले आहे का ? अमेरिकेकडून असे धाडस भारत कधी शिकणार ?