(म्हणे) ‘देशविरोधी काम करणार्या हिंदु संघटनांवर बंदी का नाही ?’ – आमदार अबू आझमी, समाजवादी पक्ष
‘केवळ धर्मबांधव आहेत’ म्हणून मुसलमानांच्या देशद्रोही कृत्याकडे अबू आझमी दुर्लक्ष करत असतील, तर प्रथम त्यांचेच अन्वेषण करायला हवे !
‘केवळ धर्मबांधव आहेत’ म्हणून मुसलमानांच्या देशद्रोही कृत्याकडे अबू आझमी दुर्लक्ष करत असतील, तर प्रथम त्यांचेच अन्वेषण करायला हवे !
भारताने सूचना केल्यामुळेच आता कॅनडाने त्याच्या नागरिकांना ही सूचना केल्याचे लक्षात येते ! अन्य देश भारताला जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात, तर भारत गांधीगिरी दाखवण्यात धन्यता मानतो, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. तो आता पालटण्याची आवश्यकता आहे !
हिंदु जनजागृती समितीचे केंद्रशासनाकडे मागणी -पी.एफ्.आय.च्या सामाजिक माध्यमांवरही बंदी घाला !
समाजविघातक कृत्यांचे आणि वासनांधतेचे अड्डे बनलेल्या मदरशांवर सरकार बंदी का घालत नाही ?
दसर्याच्या दिवशी होणार्या संघाच्या पथ संचालनाची माहिती ‘पी.एफ्.आय.’च्या सदस्यांनी गोळा केल्याचे म्हटले जात आहे.
‘डी.आर्.डी.ओ.’च्या प्रतिबंधित भागात एक ड्रोन घिरट्या घालत असलेले एका शेतकर्याच्या निदर्शनास आले.
जी-७ देशांनी प्रस्तावित केलेली किंमतमर्यादा योग्य नसेल, तर जागतिक बाजारपेठेला करण्यात येणारा तेलपुरवठा थांबवण्याची चेतावणी रशियाने नुकतीच दिली.
येथील एम्.आय.एम्. पक्षाच्या कार्यालयावर १० ते १२ अज्ञातांनी आक्रमण केले असून त्यात दोन जण गंभीर घायाळ झाले आहेत. आक्रमणकर्त्यांनी कार्यालयात घुसून लोखंडी रॉड, तलवारींसह धारदार शस्त्रांनी २ कार्यकर्त्यांवर आक्रमण केले.
‘कोणत्याही प्रकारचा हिंसाचार रोखण्यासाठी सर्व शक्य उपाययोजना कराव्यात’, असे न्यायालयाने सरकारला सांगितले.
‘केरळमध्ये माकप आघाडीचे सरकार असतांना त्याने हा हिंसाचार का रोखला नाही ?’, याचे उत्तर दिले पाहिजे !