Bangladeshi Fatwa On Durga Pooja : नमाजाच्‍या ५ मिनिटे आधी मंदिरातील पूजा आणि ध्‍वनीक्षेपक बंद करा ! – महंमद जहांगीर आलम चौधरी, गृहमंत्रालय, बांगलादेश

भविष्‍यात बांगलादेशात ‘मंदिरांना टाळे ठोका’, ‘पूजा-अर्चा बंद करा’ आणि पुढे ‘हिंदूंनी धर्मांतर करावे’, असे फतवे निघाल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

Bangladesh : बांगलादेशात कथित ईश्‍वरनिंदेच्‍या आरोपावरून हिंदु विद्यार्थ्‍याची विद्यापिठातून हकालपट्टी

पाकिस्‍तान किंवा बांगलादेश येथील मुसलमान ईश्‍वरनिंदा याचा हिंदूंच्‍या विरोधात शस्‍त्राप्रमाणे वापर करून त्‍यांना संपवण्‍याचा प्रयत्न करत आहेत, हे यापूर्वी घडलेल्‍या घटनांतून दिसून येते.

प्रभु श्रीरामचंद्र आणि स्‍वामी समर्थ यांच्‍यावर अश्‍लाघ्‍य टीका करणारे ज्ञानेश महाराव यांच्‍यावर कोल्‍हापूर येथे गुन्‍हा नोंद !

हिंदूंचे आराध्‍य प्रभु श्रीराम यांच्‍या विरोधात आणि स्‍वामी समर्थ यांच्‍यावर खालच्‍या भाषेत टीका करणार्‍या ज्ञानेश महाराव यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद होण्‍यासाठी संघटितपणे प्रयत्न करणार्‍या कोल्‍हापूर येथील हिंदुत्‍वनिष्‍ठांचे अभिनंदन !

(म्‍हणे) ‘एका धोब्‍याचे ऐकून स्‍वत:च्‍या गरोदर पत्नीला घराबाहेर काढणार्‍या व्‍यक्‍तीची आपण मंदिरे बांधतो, हे लज्‍जास्‍पद !’ – ज्ञानेश महाराव

ज्ञानेश्‍वर महाराव यांचे हेच धाडस अन्‍य धर्मियांच्‍या प्रेषितांविषयी बोलण्‍याचे आहे का ? हिंदू सहिष्‍णु असल्‍यानेच महाराव यांना अशी विधाने करण्‍याचे धैर्य होते !

व्यावसायिक उद्देशांसाठी देवतांचा वापर : एक गंभीर अपराध !

हिंदु देवतांना व्यावसायिक विज्ञापनांत वापरणे, ही एक अपमानजनक आणि अस्वीकारार्ह प्रथा आहे. हे थांबण्यासाठी सरकार आणि हिंदु समुदाय यांनी एकत्र येऊन हिंदूंच्या धार्मिक भावना जपण्याचे कार्य करणे आवश्यक आहे.

Immersion of Lord Ganesha : पिंपरी (पुणे) येथे विघटन केंद्रांवर श्री गणेशमूर्तींचे पहिल्‍यांदाच रासायनिक प्रक्रियेद्वारे विघटन करण्‍यात येणार !

गणेशभक्‍त भक्‍तीभावाने पूजत असलेली श्री गणेशमूर्ती अशा प्रकारे रसायन वापरून विघटित करणे, म्‍हणजे मूर्तीची विटंबना करण्‍याचा हा सरकारमान्‍य प्रकार आहे ! असा निर्णय घेणार्‍या धर्मद्रोही महापालिकेला हिंदूंनी खडसावणे आवश्‍यक !

Hindu Youth Lynched In Bangladesh: उत्‍सव मंडल जिवंत; पण मुसलमानांनी त्‍याचे दोन्‍ही डोळे काढून चिरडले !

बांगलादेश हा हिंदूंसाठी नरकाहूनही वाईट झाला आहे. तेथील हिंदूंच्‍या दुर्दशेच्‍या विरोधात भारतातील हिंदू पेटून उठणार आहे कि नाही ?

प्राचार्य मोहसीन अली यांच्यावर हिंदु विद्यार्थ्यांना मनगटावर लालदोरा आणि कपाळावर टिळा लावण्यापासून रोखल्याचा आरोप

उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने याची चौकशी करून कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !

महंत रामगिरी महाराज यांना धमक्या देणार्‍यांना ‘जशास तसे’ उत्तर देऊ ! – आमदार नितेश राणे, भाजप

रामगिरी महाराजांना धमक्या देणार्‍यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदुहित संरक्षक आहेत. बाकीच्यांचे हिंदुत्व हे ‘चायनीज मॉडेल’ आहे, हा देश हिंदूंचा ….