अमेरिकेकडून सीरियातील इराणी सैन्याची २ ठिकाणे आक्रमण करून नष्ट !

इराणचे ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ आणि इराणचे समर्थन असलेले गट, यांची ही ठिकाणे होती.

इस्रायलच्या आक्रमणात ५० ओलीस ठार झाल्याचा हमासचा दावा

हमासनेच ओलिसांना ठार मारल्याचा इस्रायलचा आरोप

Israel Surgical Strike in Gaza : इस्रायली सैन्याकडून गाझामध्ये घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ !

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांनी इस्रायलच्या गाझावरील आक्रमणासाठी अमेरिकेला उत्तरदायी धरले आहे. त्यांनी म्हटले की, इस्रायलच्या आक्रमणांमागे अमेरिकेचा हात आहे.

Extract heart and liver – Hamas : इस्रायलींचा शिरच्छेद करून त्यांचे हृदय आणि यकृत बाहेर काढा !

इस्रायली सैन्याने कह्यात घेतलेल्या हमासच्या एका आतंकवाद्याकडे हमाच्या कमांडरांनी दिलेल्या एका आदेशाची प्रत सापडली आहे. इस्रायली सैन्याने अरबी भाषेतील या प्रतीचे छायाचित्र ‘एक्स’वरून प्रसारित केले आहे.

इस्रायलने सीरियाच्या सैनिकी तळावर केले आक्रमण !

इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केली. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी इस्रायल-हमास युद्धबंदीची मागणी केली आहे.

सियाचीन येथील सैन्य तळावर वीरमरण आलेले अक्षय लक्ष्मण गावते हे पहिले ‘अग्नीवीर’ !

अक्षय हे भारतीय सैन्यातील ‘फायर अँड फ्यूरी’ या विभागात कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

भारतीय सैन्याधिकार्‍यांच्या भ्रमणभाषमध्ये ‘व्हायरस’ पाठवून संवेदनशील माहिती चोरणार्‍या पाकच्या हेराला अटक !

गुजरात आतंकवादविरोधी पथकाने केली कारवाई !

भारताने इस्रायल आणि हमास यांच्या युद्धातून काय शिकावे ?

जेव्हा देशात पुष्कळ काळ शांतता असते, तेव्हा कुणीच सतर्क नसतो. वास्तवातही नागरिक, सैन्य दले असे कुणीच २४ घंटे सतर्क राहू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.

भारत-पाकिस्तान सीमेवर उभारला जाणार छत्रपती शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा !

भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स’च्या ४१ व्या बटालियनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफिसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते २० मार्च २०२३ या दिवशी ज्या ठिकाणी पुतळ्याची स्थापना होणार आहे

पाकिस्तान सैन्याच्या गोळीबारात भारताचे २ सैनिक घायाळ

वर्ष २०२१ च्या शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन