बलुचिस्तानमध्ये सुरक्षादलाच्या वाहनांवर केलेल्या आक्रमणात १४ पाकिस्तानी सैनिक ठार

बलुचिस्तानमध्ये सुरक्षादलाच्या वाहनांवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात १४ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार पासनीहून ग्वादरकडे जाणार्‍या सैन्याच्या २ वाहनांवर ओरमारा भागात आतंकवाद्यांनी आक्रमण केले.

जम्मू-काश्मीरच्या आर्थिक प्रगतीत भारतीय सैन्याचे योगदान !

१. भारतीय सैन्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये वैयक्तिक स्तरावर ७ सहस्र ५०० कोटी हून अधिक रुपयांचा व्यय ‘जम्मू-काश्मीरच्या आर्थिक प्रगतीमध्ये भारतीय सैन्याचे प्रचंड मोठे योगदान आहे. भारतीय सैन्याचा ‘नॉर्दर्न कमांड’ हा जम्मू काश्मीरमध्ये आहे. अनुमाने ४ लाखांहून अधिक सैन्य, म्हणजेच अनुमाने ३० टक्के भारतीय सैन्य हे जम्मू-काश्मीर आणि लडाख येथे तैनात आहे. भारताची सर्व युद्धे याच भागात झाली आहेत, … Read more

आता आम्हाला कुणीही रोखू शकत नाही ! – इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

आम्ही गाझा शहरात आधीच प्रवेश केला आहे. आता आम्हाला कुणीही रोखू शकत नाही, असे विधान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले.

Indian Army Base Mauritius : भारताने मॉरिशसच्या अगलेगा द्वीपावर उभारले सैनिकी तळ !

भारताने मॉरिशस देशामधील अगलेगा द्वीपावर सैन्य तळ उभारण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली आहे. हे द्वीप मुख्य द्वीपापासून साधारण १ सहस्र १०० किलोमीटर अंतरावर असून २ द्वीपांचा हा द्वीपसमूह आहे.

इस्रायलच्या भारतीय वंशाच्या सैनिकाचा मृत्यू !

हमासशी चालू असलेल्या युद्धात इस्रायलच्या भारतीय वंशाच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला. हलेल सोलोमन असे त्याचे नाव आहेत. इस्रायलच्या डिमोना भागात मोठ्या संख्येने भारतीय वंशाचे इस्रायली नागरिक रहातात.

Israel Hamas Yemen conflict : गाझातील आक्रमणात हमासचे ५० आतंकवादी ठार झाल्याचा इस्रायलचा दावा

यात हमासचा वरिष्ठ कमांडर इब्राहिम बियारी याचा समावेश आहे.

Israel Hamas war : हमासविरोधातील युद्ध हा इस्रायलचा दुसरा स्वातंत्र्यलढा असून त्यात आम्हीच विजयी होऊ !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची घोषणा !

भारत सरकारने माजी अधिकार्‍यांची सुटका करावी !

भारत सरकारने या माजी नौसैनिकांची सुटका करावी, अशी मागणी ‘सातारा जिल्हा माजी नौसैनिक असोसिएशन’ने निवेदनाद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे.

जम्मूमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार

एक सैनिक आणि ४ नागरिक घायाळ