रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिराला जातांना आणि जाऊन आल्यावर आग्रा येथील सौ. नीलम यादव यांना आलेल्या अनुभूती !

साधिका गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी गेल्यामुळे तिच्या मालकांनी तिच्या अधिकोशातील खात्यात तिच्या नकळत १० सहस्र रुपये भरणे आणि हे पाहून साधिकेची भावजागृती होणे

सातारा येथील सनातनची बालसाधिका कु. गार्गी पवार हिचे ‘प्रज्ञाशोध’ परीक्षेत सुयश !

कु. गार्गी या यशाविषयी मनोगत व्यक्त करतांना म्हणाली, ‘‘नियमित प्रार्थना, नामजप आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अनुसंधान साधल्यामुळे मला हे यश प्राप्त झाले.”

गुढीपाडव्याच्या निमित्ताने झालेल्या विशेष भक्तीसत्संगात सौ. निवेदिता जोशी यांनी अनुभवलेली भावस्थिती !

भक्तीसत्संगात ‘आपण रामाच्या महालात आहोत’, असे सांगितले. तेव्हा मला भूमीचा स्पर्श मऊ आणि उबदार जाणवला. मला सूक्ष्मातून दिसले, ‘महालात मी दासी म्हणून सेवा करत आहे.’

मत्स्यावताराने चारही वेद मुक्त केले अन् प्रलयातून सर्व प्राणिमात्रांना वाचवले !

श्रीविष्णूंनी वेळोवेळी दशावतार करूनी धारण।
धर्मसंस्थापनपेसाठी पृथ्वीवर केले अवतरण।।
मत्स्याचे रूप धारण करूनी प्रगटला मत्स्यावतार।
हा होता दशावतारांपैकी श्रीविष्णूचा पहिला अवतार।।

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील श्री. देवानंद हडकर यांना नरसोबाच्या वाडीहून आणलेल्या पादुकांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘या पादुकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांचे या ठिकाणी अस्तित्व आहे’, असे मला जाणवले आणि मी कुठेही गेलो, तरी ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेतच आहेत’, असे मला वाटते.

सद्गुरु सत्यवान कदम आणि त्यांची खोली यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

एकदा मी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या खोलीतील पाण्याची भांडी आणण्यासाठी गेले होते. ती भांडी स्वयंपाकघरात आणल्यावर मला त्यातील एका भांड्यात असलेल्या पाण्याला अष्टगंधाचा सुगंध आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या एका शिबिरात साधिकांना आलेल्या अनुभूती

१०.९.२०२३ या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक शिबिर झाले. त्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

गुढीपाडव्याप्रीत्यर्थ हार्दिक शुभेच्छा।

गुढीपाडव्यास या करा संकल्प।
हिंदु म्हणुनी जगण्या-मरण्याचा।
त्यातूनच होई उदय लवकरी।
स्वातंत्र्यविरांच्या हिंदु राष्ट्राचा।।

पुणे येथील श्री. समीर चितळे (वय ५० वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पदोपदी अनुभवलेली अपार गुरुकृपा !

या भागात आपण ‘श्री. समीर चितळे यांचे झालेले तिसरे शस्त्रकर्म आणि गुरुकृपेने ते त्यातूनही कसे व्यवस्थित बाहेर पडले ?’, हे पहाणार आहोत.