उत्साहाने सेवा करणारे, धर्माभिमानी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभावात रहाणारे कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील कै. दिलीप सारंगधर (वय ६२ वर्षे) !

‘साधकांच्या माध्यमातून गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) घरी आले आहेत’, असा त्यांचा भाव जाणवायचा आणि त्यातून ते साधकांना आनंद द्यायचे.

सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर पुणे येथील सौ. अर्चना पाटील यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

शारीरिक त्रास होत असतांना पू. (सौ.) मनीषाताईंचा साधनाप्रवास आठवल्याने मन सकारात्मक होणे आणि भावपूर्ण सेवा होऊन पुष्कळ आनंद मिळणे

पुणे येथील श्री. समीर चितळे (वय ५० वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पदोपदी अनुभवलेली अपार गुरुकृपा !

दर्शन घेऊन घरी येण्यास निघतांना श्री. म्हाळंक यांची भेट झाली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काळजी करू नका. सर्व नीट होईल.’’ तेव्हा ‘जणूकाही परात्पर गुरु डॉक्टरच आमच्यासाठी थांबले होते आणि आम्हाला आश्वस्त करत होते’, असे आम्हाला जाणवले.

लागवडीच्या ठिकाणी असलेल्या घरात देवघर बनवून तिथे प्रतिदिन पूजा करू लागल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती !

प्रतिदिन पूजा करू लागल्यापासून आम्हाला चैतन्य मिळत आहे. लागवडीत सेवा करून थकून आम्ही घरात आल्यावर ‘आमचा थकवा उणावून आम्हाला शक्ती मिळते’, असे आम्हाला जाणवते.

साधना सत्संगातील जिज्ञासूंना देवद, पनवेल येथील सनातनचा आश्रम आणि साधक यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे !

आश्रम पहातांना आणि साधकांना भेटतांना मला चैतन्य जाणवत होते.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या निमित्त सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्या ध्वजारोहणाच्या वेळी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी अनुभवलेली भावस्थिती

ध्वज जसजसा वर वर जात होता, तसा तो ध्वज आणि श्री सत्शक्ति (सौ.) सिंगबाळ उंच उंच होऊन संपूर्ण ब्रह्मांडात त्यांचे अस्तित्व जाणवत होते अन् ते इतके उंच झाले की, आपण पाहूच शकत नव्हतो.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आयोजित केलेल्या साधना शिबिराला जाण्यापूर्वी आणि गेल्यानंतर मुंबई येथील कु. श्रुती पवार यांना जाणवलेली सूत्रे

रामनाथी आश्रमात आल्यापासून मला साधकांमध्ये प.पू. डॉक्टर दिसू लागले. व्यासपिठावर विराजमान होणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या मागे सुदर्शनचक्र हातात धरलेला श्रीकृष्ण दिसत होता.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या रथोत्सवाच्या वेळी नृत्य करण्याची सेवा करतांना गोवा येथील वैद्या (कु.) शर्वरी बाकरे यांना आलेल्या अनुभूती

२२.५.२०२२ या दिवशी निघालेल्या रथोत्सवात मला नृत्य करण्याची सेवा मिळाली. त्याविषयी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

गोवा येथील श्रीमती जयश्री मुळे (वय ७८ वर्षे) यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात पडलेली वैशिष्ट्यपूर्ण स्वप्ने !

स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टरांच्या हृदयाजवळ विश्वदर्शन होणे आणि काही दिवसांनंतर प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांनी ‘ॐ श्री विश्वदर्शन देवताय नमः ।’ हा नामजप साधकांना करायला सांगितल्याचे कळणे

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील पू. रत्नमाला दळवी, सुश्री (कु.) स्मिता जाधव आणि सौ. तनुजा निनाद गाडगीळ यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) अशा गुणी साधिकांच्या समवेत मला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मला कृतज्ञता वाटते.