कोरोना महामारीच्या काळात वापी, गुजरात येथील श्री. नीलेश कदम यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच दुसर्‍या दिवशी, म्हणजे १९.८.२०२० या दिवशी त्या आस्थापनातील वरिष्ठांचा मला दूरभाष आला. त्यानंतर मी तेथे व्यवस्थापक म्हणून रूजू झालो.

साधकाने सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेल्या वाक्यातील चैतन्य आणि शक्ती अनुभवणे

काही दिवसांपासून मला पुष्कळ त्रास होत होता. मला अनेक विचित्र दृश्ये दिसत होती. ‘स्मशानात मी कुणाचे तरी अंत्यसंस्कार करत आहे, कुणाचा तरी मृत्यू होणार आहे’, अशी दृश्ये मला दिसत होती.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी स्वप्नात येऊन चैतन्य दिल्यानंतर तीव्र आध्यात्मिक  त्रास न्यून झाल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सूक्ष्मातून येऊन मला स्पर्श केला. त्यांच्या स्पर्शामुळे मला चैतन्य मिळाले आणि मी जिवंत राहिले’, असे मला जाणवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेच्या संदर्भात केलेले अमूल्य मार्गदर्शन !

देव आणि आपण, हे एकच नाते खरे असते. या व्यतिरिक्तच्या अन्य नात्यांच्या संदर्भात ‘जितके जन्म, तितके नातेवाईक, असे असते.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायांनी शारीरिक त्रास आणि त्याविषयी वाटणारी भीती उणावणे

वैद्यांनी तपासल्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘वयोमानानुसार असा त्रास होतो. काळजी करण्याचे काही कारण नाही.’’ हे ऐकून मला परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. गुरुदेवांच्या कृपेनेच मी या त्रासातून लवकर ठीक झाले आहे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रति भाव असलेल्या रामनाथी आश्रमातील सौ. छाया नाफडे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

एकदा मी काकूंना म्हणाले, ‘‘तुम्ही अंतिम संकलन करतांना कसा विचार करता ?’’ त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘शरणागती ठेऊन प्रार्थना केल्यावर देव आपोआप सुचवतो. आपल्याला काही करावे लागत नाही.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाणीतील चैतन्यामुळे साधिकेच्या भावाला होणारा वाईट शक्तीचा त्रास दूर होणे !

परम पूज्य गुरुदेवांनी आम्हा साधकांना सहज आणि सोपे, असे किती तरी आध्यात्मिक स्तरावरील उपाय शिकवले आहेत. केवळ परम पूज्य गुरुदेवांच्या कृपेनेच ‘माझ्या भावाला त्रास देणार्‍या शक्तीचे वागणे कसे आहे ?’, ते आम्हाला समजू शकले.

‘सी-२०’ परिषदेच्या कार्यक्रमात साधिकांना नृत्यात सहभागी होण्यापूर्वी शिकायला मिळालेली सूत्रे आणि नृत्याचा सराव करतांना आलेल्या अनुभूती

प्रार्थना करत असतांना मला सूक्ष्मातून क्षीरसागराच्या लाटांचा नाद ऐकू येऊ लागला आणि माझे मन शांत झाले. तिथे विष्णुतत्त्व जाणवू लागले.

पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांना ‘नागीण’ ही व्याधी झाल्यावर  उपचारांच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि गुरुकृपेने आलेली अनुभूती !

त्यांचे बोलणे, म्हणजे विष्णूचा अवतार असलेल्या आयुर्वेदाची देवता धन्वन्तरि हिचा अवमान होता; परंतु ते ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने मी त्यांना काही बोलू शकलो नाही.

प्रचारसेवा करतांना पुणे येथील श्रीमती माधवी चतुर्भुज यांनी गुरुसेवेतील अनुभवलेला आनंद !

‘माझ्या कंबरेचे शस्त्रकर्म झाले आहे, त्यामुळे माझी शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही गुरुदेव सूक्ष्मातून माझ्या समवेत असल्यामुळे मला दुचाकी सहजतेने चालवता येते आणि दुचाकी वापरून मला प्रचारसेवेला जाता येते.