कोल्हापूर येथील साधक-कुटुंबांनी आपत्काळात अनुभवलेला कृतज्ञताकाळ !
‘हा कालावधी म्हणजे ‘आपत्काळ’ नसून साधकांसाठी ‘कृतज्ञताकाळ’ आहे.’ या विधानाची कोल्हापूर येथील साधक-कुटुंबियांना विविध प्रकारे आलेली अनुभूती इथे देत आहोत.
‘हा कालावधी म्हणजे ‘आपत्काळ’ नसून साधकांसाठी ‘कृतज्ञताकाळ’ आहे.’ या विधानाची कोल्हापूर येथील साधक-कुटुंबियांना विविध प्रकारे आलेली अनुभूती इथे देत आहोत.
सध्याच्या आत्पकाळामध्ये शीतलहर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामान्यतः वातावरणातील तापमान उणे शून्य सेल्सियसपर्यंत गेल्यावर त्याला ‘शीतलहर’ आहे, असे म्हटले जाते.
‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या संकेतस्थळाचे वाचक आणि जिज्ञासू यांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय अन् त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहे
८.१०.२०२० या दिवसापासून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पानांना ‘॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥’ या नामजपाचे मंडल घालण्यास आरंभ करण्यात आला. नामजपाचे मंडल घातलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकाविषयी साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत नसल्यानेे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात कठोर शब्दांत जाणीव करून देणे, त्यानंतर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या संदर्भात सौ. अंजली झरकरअंजली झरकर यांना आलेली अनुभूती येथे दिली आहे.
‘साधनेतील दृष्टीकोन’ म्हणून ऐकलेली सर्व सूत्रे ‘ब्रह्मवाक्ये’च आहेत आणि काळानुसार मला त्याची प्रचीतीही येत आहे. या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
मी नमस्कारासाठी हात जोडल्यानंतर माझे हात अनाहत चक्राजवळ गेल्यावर ‘तेजतत्त्वात आणखी भर पडत आहे’, असे मला जाणवले.
वर्धा येथील साधिका सौ. अनुश्री केळोदे (पूर्वाश्रमीची कु. श्वेता जमनारे) आणि वरोरा (जिल्हा चंद्रपूर) येथील चि. अक्षय केळोदे यांचा ३०.१.२०२० या दिवशी विवाह झाला. यानिमित्त सौ. अनुश्री यांच्या आई-वडिलांना आलेल्या अनुभूती आणि उभयतांविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
डोळे मिटून ‘ॐ’ हा नामजप करतांना ‘माझ्या डोळ्यांसमोर झेंडूची हिरवीगार झाडे आहेत आणि प.पू. बाबांची संपूर्ण गाडी झेंडूच्या फुलांनी सजवलेली आहे’, असे मला दिसले.
निःशब्द तू, निरंकार तू । निर्विकार तू, निरंजन तू ।
असे असूनही चराचरांत व्यापून उरलेला । शिवस्वरूप अर्धनारेश्वर तू ॥