‘कृष्णभक्त’ हीच तुमची ओळख अन् ‘कृष्णभक्ती’ हाच तुमचा श्वास।
‘कृष्णभक्त’ हीच तुमची ओळख अन् ‘कृष्णभक्ती’ हाच तुमचा श्वास।
अन्य गुण आहेत व्यर्थ, नसेल जर कृष्णध्यास।।
कृष्णाचीच एक सखी, आज तुम्हाला विनविते।
वाढ करा या सर्वांत, वाढदिवशी आळविते।।
‘कृष्णभक्त’ हीच तुमची ओळख अन् ‘कृष्णभक्ती’ हाच तुमचा श्वास।
अन्य गुण आहेत व्यर्थ, नसेल जर कृष्णध्यास।।
कृष्णाचीच एक सखी, आज तुम्हाला विनविते।
वाढ करा या सर्वांत, वाढदिवशी आळविते।।
मला पुढील दृश्य दिसले, ‘जे भक्त प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सिद्धता करत होते, त्यांची दोरी देवतांच्या हातात आहे. देवताच सर्व कार्य करत असून तेथील काम करणारे भक्त कठपुतलीप्रमाणे देवतांच्या इच्छेनुसार कार्य करत आहेत.’ हे दृश्य पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
आतापर्यंत ‘सूचनासत्रे करून अशा प्रसंगांतून बाहेर पडता येते’, हे मला ठाऊक नव्हते. स्वयंसूचना सत्र करतांना होत असलेल्या विरोधावरून ते करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.
श्रीरामाची मूर्ती जवळून पाहिल्यावर मूर्तीत भाव जाणवतो आणि दूरून पाहिल्यावर ‘राम ध्यान करत आहे’, असे वाटते. ‘साक्षात् राम उभा आहे’, असे वाटते.
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत सेवेची व्याप्ती पुष्कळ असते; पण त्या वेळी ‘भगवंताने सर्व सेवा करून घेतल्या’, असे प्रत्येक क्षणी मला अनुभवता आले.
भगवंताच्या नामामध्ये पुष्कळ सामर्थ्य आहे. ‘आपण भगवंताचे नाम किती तळमळीने घेतो’, याला महत्त्व आहे.
आज पौष कृष्ण सप्तमी (२.२.२०२४) या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचे पती श्री. रामानंद परब यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट देत आहोत.
कै. प्रफुल्ल मोरोबा शेणवी बोरकर यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे, त्या निमित्ताने त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या शेवटच्या आजारपणात आणि मृत्यूसमयी जाणवलेली सूत्रे देत आहोत.
मी श्री रामललाला माझ्या हृदयात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मी माझ्या मनाला ‘ते राममंदिर अयोध्येतच नाही, तर ते माझ्या हृदयातही आहे’, अशी जाणीव करून देत होते.
सनातनच्या आश्रमात ‘युवा साधना’ शिबिर झाले. या शिबिरातील युवा साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती देत आहोत.