प्रभो मज एकचि वर द्यावा।
नसे हा वाढदिवस सोहळा।
असती प्रार्थनापुष्पांच्या माळा।।
कृतज्ञतेने अर्पिन तव पदकमला।
आनंद भरे तन-मन, भावविभोर ही काया।।
नसे हा वाढदिवस सोहळा।
असती प्रार्थनापुष्पांच्या माळा।।
कृतज्ञतेने अर्पिन तव पदकमला।
आनंद भरे तन-मन, भावविभोर ही काया।।
‘नृत्यसाधना’ हा बाह्य प्रवास नसून आंतरिक साधनाप्रवास आहे’, याची जाणीव होणे
श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा संकल्प होतांना देवी-देवतांसह सूक्ष्मातून अनेक तेजस्वी राजे आणि श्रीराममंदिरासाठी संघर्ष केलेले अन् हुतात्मा झालेले अनेक सात्त्विक जीव उपस्थित होते.
नामजप करतांना सर्व पेशींमध्ये आणि सर्वत्र शिवपिंडीचे अस्तित्व जाणवून मन शांत होण्याविषयी साधकाला आलेला अनुभव.
कार्यक्रमात माझ्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत होत असल्याने ‘गुरुकृपेने विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्या माध्यमातून योग्य उत्तरे दिली जातात’, याची मी प्रत्यक्ष अनुभूती घेत आहे.’
नामजप केल्यानंतर मला वाईट स्वप्ने पडणे बंद झाले. मला होणार्या शारीरिक वेदना पूर्णपणे दूर झाल्या. मला आता शांत झोप लागते.
आश्रमात सतत ७ घंट्यांची सेवा माझ्याकडून होत होती. सेवा करतांना मला देहाचे भान रहात नसे. ‘स्वतः गुरुदेवांनीच सेवा केली’, असे मला वाटत असे.
‘निर्विचार’ हा नामजप ५ – ७ मिनिटे केल्यावर मनातील प्रतिक्रियेचा परिणाम आणि ताण दोन्ही ९० टक्के न्यून होऊन मन हलके व सकारात्मक होणे.
श्री रामललाच्या मूर्तीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य भू, भुवर् आणि स्वर्ग या लोकांपर्यंत मर्यादित न रहाता महर्लाेकापर्यंत प्रक्षेपित होत आहे.
सद्गुरु राजेंद्रदादा यांनी सांगितल्याप्रमाणे स्थान शोधून न्यास आणि मुद्रा करून उपाय केल्यावर पहिल्या घंट्यातच माझ्या मनातील सर्व अनावश्यक आणि नकारात्मक विचार नाहीसे झाले.