
बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – येथील खुर्जानगर भागात भगवान हनुमानाची मूर्ती तोडफोड करण्यात आल्याने लोकांमध्ये तीव्र संताप आहे. या प्रकरणात असद नावाच्या मुसलमानावर आरोप केले जात आहेत. पोलिसांनी कायदेशीर कारवाईचे आश्वासन देऊन लोकांना शांत केले. पुढील अन्वेषण चालू आहे.
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ
५ राज्यांत लव्ह जिहादची ७ प्रकरणे उघड !
महाराष्ट्रात ४ महिन्यांत २५४ कोटी ५३ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले ! – CM Devendra Fadnavis