प.पू. (श्रीमती) सुशीला आपटे यांची श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी घेतलेली अनोखी भेट !

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी प.पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी यांची भेट घेतली. भेटीपूर्वी आणि प्रत्यक्ष भेटीच्या वेळी सद्गुरु, तसेच संत यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

नाथपंथानुसार कठोर साधना करणारे आणि सनातनविषयी आदरभाव असलेले संभाजीनगर येथील पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज !

संभाजीनगर येथील एक नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांचे २.१.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले आहे.

व्यक्तीने तरुण वयातच साधना करून मनाला आध्यात्मिक संस्कारांसहित घडवल्यास मृत्यू कमी क्लेशकारक आणि सुलभ होईल ! – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

साधकांनो, केवळ आवड म्हणून वरवरचे अध्यात्म नको, तर स्वतः अध्यात्म जगले पाहिजे. स्वतःच्या मनाला सर्वच बाबतीत आध्यात्मिक संस्कारांसहित तरुण वयातच घडवले पाहिजे, तरच मृत्यू सुलभ आणि आनंददायी होईल !’

अयोध्येत श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा साजरा होत असतांना तिथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवून कृतज्ञता वाटणे

अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळ्याच्या दिवशी एका साधिकेला तिथे परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते.

पित्याप्रमाणे आधार देऊन साधकांना घडवणारे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांच्या प्रति एका साधिकेने वाहिलेली कृतज्ञतापुष्पे इथे देत आहोत.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. श्रीवत्स विक्रम घोडके (वय २ वर्षे) !

कु. श्रीवत्स घोडके याचे आई-वडील यांना आलेल्या अनुभूती आणि श्रीववत्सची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.

साधकांचा आनंद द्विगुणित करणारा पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांचा अनुपम संतसन्मान सोहळा !

देहली येथील पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला संजीव कुमार या दोन संतरत्नांची अनमोल भेट देऊन श्रीगुरूंनी साधकांचा आनंद केला द्विगुणित ! सोहळा अनुभवल्यानंतर सर्वांच्या मनात हाच भाव होता, ‘अमोल चीज जो दी गुरुने, न दे सके भगवान भी !’

तमिळनाडूमध्ये देवदर्शनाला गेल्यानंतर सौ. सायली करंदीकर यांना आणि त्यांचे पती श्री. सिद्धेश करंदीकर यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साक्षात् तिरुपति आहेत’, याची मिळालेली प्रचीती

श्रीचित्‌‌शक्ति(सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूमधील देवळांच्या दर्शनांसाठी बोलावले होते. तेव्हा आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

महर्षींच्या कृपेने झालेले तमिळनाडूतील देवळांमधील अलौकिक देवदर्शन

१७  डिसेंबर २०२१ या दिवशीच्या भागात ‘तमिळनाडू येथे दर्शन घेतलेली स्थाने आणि देवळांची भव्यता’ याविषयी जाणून घेतले. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधना शिकवून साधनेविषयी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांच्या बहीणीनी त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘साधनेची प्रत्येक पायरी कशी चढायची ?’, ‘स्वभावदोष, अहंचे पैलू कसे शोधायचे ? उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत देवाला करायच्या प्रार्थना, हेही तू मला शिकवलेस.